Advertisement

२६नोव्हेबर संविधान दिवस ठीक-ठिकाणी साजरा करण्यात आला

२६ नोव्हेबर संविधान दिवस ठीक-ठिकाणी साजरा करण्यात आला

वंचित बहुजन आघाडी कन्हान शहरात मोठया थाटात केला गेला,”संविधान दिवस” आनंद नगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण नितीन गजभिये यांनी केले,त्यानंतर वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर वक्त्यांनी संविधानावर मोलाचे मार्गदर्शक केले, यावेळी बोलत असताना नितेश मेश्राम (कन्हान शहर अध्यक्ष) यांनी मूलभूत कर्तव्य, मूलभूत अधिकार, तसेच संविधानात मिळालेले अधिकार समता,स्वतंत्र्य,बंधुता,व न्याय, धर्मनिरपेक्षकता यावर विशेष प्रकाश टाकला, त्यानंतर कन्हान (शहर प्रवक्ता) रजनीश वामन मेश्राम यांनी महिला उद्धार “हिंदू कोडं बिल “, यावर ‘चूल आणी मुल, या पलीकडे देशात महिला प्रगती, देशाचा राज्यघटणे मुळे होऊ शकली, आणी सगळ्या महापुरुषांचं स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून पूर्ण केला ही माहिती अभ्यास पूर्ण दिली,संविधान आपल्या देशाचं सर्वात मोठं ग्रंथ असल्याचं व त्याच्या रक्षणा करिता वंचित बहुजन आघाडी सदैव कार्यरत असणार हा इशारा संविधान विरोधकांना दिला,त्या नंतर संविधानाची प्रस्तावना वाचन आणी संविधान रक्षण संकल्प केला गेला.
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राजेंद्र फुलझेले(नागपूर जिल्हा उपाध्यक्ष) यांनी आभार मानले, सह सदस्य, लीलाबाई रंगारी, चिमणकर ताई,नितेश मेश्राम (अध्यक्ष ) राजेंद्र फुलझेले, रजनीश वामन मेश्राम (प्रवक्ता), अमित पाटील, सोनू खोब्रागडे,दिलीप घोडेश्वार,निखिल मेश्राम, नितीन गजभिये, पवन मेश्राम, संदीप गजभिये, रोशन गजभिये, बॉबी लांजेवर, मंगेश काठोके, मनीष शंभरकर, राहुल मोठघरे, प्रमोद सहारे, नितीन पानतवणे, अभिजित साखरे,रमेश गजभिये, असंख्य सदस्य उपस्थित होते.

भारतीय संविधान दिन मुबारक हो
आज 26 नवंबर 2021 आंबेडकर चौक , कन्हान, भारतीय संविधान दिन और शहीद हुए वीरों को श्रद्धांजलि अर्पण की गई, कार्यक्रम के अध्यक्ष सुखलालजी मडावी इन्होंने भारतीय संविधान के बारे में अधिक महत्वपूर्ण जानकारी और संविधान का महत्व समझाया. कि यह संविधान हमारे एसटी,एससी,ओबीसी और माइनॉरिटी और महिला ओ के लिए कितना जरूरी था और जरूरी है, और सविधान ही हमारी किस्मत की चाबी है ऐसा कहा और साथ ही साथ यह भी कहा कि देश में सविधान को पूर्ण रूप से चलाया जाए तो, हमारे देश को पूरे विश्व में पहले नंबर परआने से कोई नहीं रोक सकता.

संविधान डॉ.बाबा साहब की देन है इसमें सभी को समानता, संधि और अधिकार प्राप्त करने बाद न्याय हासिल करने का साधन हैं. कार्यक्रम का संचालन सोनू मसराम ने किया, आभार बंडू जी इडपाचिजी ने माना, सूरज वरखडे, चंद्रशेखर मसराम, संदीप परते, शंकर इनवाते, अरविंद जी मसराम आदि सदस्यगण मौजूद थे।

संविधान अंगिकृत करून भारतात समता, स्वातंत्र्य बंधुत्व व न्याय निर्माण करणे काळाची गरजसत्य शोधक संघ द्वारे २६ नोव्हेंबर संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात कन्हान मधिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण संघा करण्यात आले , शासकीय अधिकार्यांना संविधानाची प्रत वाटप करुन व संविधानाचे वाचन करुन संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला .
आज शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ ला संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सत्य शोधक संघ तफं सतिश भसारकर व निखिल रामटेके सोबत बुद्धिष्ठ.वेलफियर सोसायटी चे भगवान नितनवरे तसेच विनायक वाघधरे .यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांना संविधानाची प्रत वाटप करण्यात आली असुन संविंधान वाचन रजनीश मेश्राम यांनी केले.संविधान आज या देशाचा कणा आहे लोकांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम सविधान खऱ्या अर्थाने करत आहे असे प्रस्ताविक मध्ये प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.

नंतर भारत देशाची राज्य घटना कन्हान पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक मा.कदम साहेब व शेख साहेब यांना वाटप करण्यात आले आज जर कायदा व सुव्यवस्था सुरळीत चालत असेल तर ते सविंधना मुळे असे आपले मत पोलीस स्टेशन उपनिरीक्षक कदम साहेब यांनी मांडले ,नंतर प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे मुख्य चिकित्सक चौधरी साहेब यांना भारतीय सविंधान देण्यात आली वंचित व गरजू लोकांना आरोग्य सेवा मोफत व निःशुल्क देण्याचे अधिकार पण संविधान नमूद आहेत ,सेंन्ट्रल बैंक आॅफ इंडिया चे शाखा प्रबंधक श्रीमती घरडे मॅडम यांना सुद्धा भारतीय संविधान देण्यात आले त्यांच्या मते महिलांना चूल व मूल पासून मुक्ती देऊन महिलांना प्रगतीच्या शिखरावर पोहचवण्या मुख्य स्रोत म्हणजे संविधान आहे असे त्या म्हणाले या नंतर , व इतर प्रशासकीय अधिकार्यांना सुद्धा भारतीय राज्य घटना संविधाना वाटप करण्यात आली असुन कार्यक्रमात संविधानाचे वाचन करुन संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे संचालन मंगेश काटोके यांनी केली व आभार प्रदर्शन सत्तिष भसारकर याने केली.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे नेते विनायक वागधरे,भगवान नितनवरे,दौलत जी ढोके, कैलास बोरकर,महेंद्र चौहान,पाटील
सत्य शोधक संघ चे प्रशांत वाघमारे,सतीश भसारकर,रजनीश मेश्राम, शैलेश माटे,अशोक नारनवरे,मयुर माटे, गौतम नितनवरे,निखिल रामटेके,सोनु मसराम,मंगेश काटोके,अखिलेश मेश्राम,सोनू खोब्रागडे,सतीश ऊईके, सुमित घोरपडे व बाल कन्या अनु मेश्राम, आयुषी मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

संविधान दिन उत्साहात
कामठी प्रतिनिधि-भारतीय गणराज्याचा 72 वा संविधान दिवस येथे उत्साहात साजरा करण्यात आला. जयस्तंभ चौक कामठी येथे भाजपा कामठी शहर तर्फे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनोज चवरे,भाजपा अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून अभिवादन केले,त्यानंतर संविधान प्रास्तविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना बावनकुळे यांनी भारतीय संविधाना मुळेच लोकशाही कायम असून गोरगरीब वंचित, पददलित,आणि बारा बलुतेदारांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला असे सांगितले
कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी जयराम मेहरकुळे,उज्वल रायबोले, सुनील खानवानी,राज हडोती,लाला खंडेलवाल,मंगेश यादव,राजेश देशमुख,नगरसेविका संध्या रायबोले,किरण मानवटकर,लालसिंग यादव,प्रतिक पडोळे,पंकज वर्मा,प्रिती कुल्लरकर,प्रमोद वर्णम,बिरजू चहांदे,महेंद्र वंजारी,अवि गायकवाड,बादल कठाने,नितेश तिरपुडे,हर्ष धुर्वे,आदित्य जगणित,कैलास मलिक,दिनेश स्वामी,कमल यादव,विजय कोंडुलवार,पृथ्वीराज दहाट,दिनेश शरण,गोपाल यादव,पुरुषोत्तम सेलोकर,अनमोल डोंगरे,ज्योती चव्हाण, रेखा झंझाड,शशिकला मैंद,निशा मेश्राम,सुनीता कटकवार,दिशा रामटेके,सतीश जैस्वाल,शँकर सोनटक्के आदी उपस्थित होते

कन्हान पोलीस स्टेशन जवळ, वीर शहीद मुंबई पोलीस शहिदांना श्रद्धांजली अर्पित करून, भारतीय संविधान दिवस २६ नोव्हेबर दिवस संविधान दिवस महणून मान वंदना देण्यात आली, प्रामुख्यानी उपस्तीथ कन्हान नगर परिषद नगर अध्यक्षा सौ. करुणा आष्टनकर, नगर सेवक राजेश यादव, सुखलाल मडावी, सोनू मसराम, भारत पगारे उपस्तीथ होते.

कन्हान नगर परिषद स्थित प्रशासकीय भवन मध्ये भारतीय संविधान दिवसा २६ नोव्हेबर साजरा करण्यात आला. ह्या वेळेस प्रामुख्यानी उपस्तीथ प्रशासकीय कर्मचारी व अधिकारि उपस्तीथ होते. कन्हान-पिपरी नगर परिषद नगराध्यक्षा सौ. करूणा आष्टनकर यांनी दीप प्रज्वलन करून डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण केले. संविधान उद्देशिका चे वाचन करून शपथ घेण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या