Advertisement

पेट्रोल ११५ने वाढ च्या विरोधात युवा सेना यांच्या वतीने बैलगाडी व सायकल रॅली

पेट्रोल ११५ने वाढ च्या विरोधात युवा सेना यांच्या वतीने बैलगाडी व सायकल रॅली

मुरबाड युवा सेना यांच्या वतीने मुरबाड शहर ते तीन हात अशी बैलगाडी सायकल रॅली काढण्यात आली. मोदी सरकार विरोधात इंजन दर वाढ गॅस सिलिंडर दर वाढ पेट्रोल 115 ने वाढ या विरोधात  मुरबाड युवा सेना यांच्या वतीने बैलगाडी

पेट्रोल वाढ च्या विरोधात युवा सेना च्या वतीने बैलगाडी व सायकल रॅली

सायकल रॅली काढून निषेध करण्यात आले यावेळी सर्व शिवसैनिकांना मुरबाड विधानसभा मतदारसंघ संघटक आप्पा घुडे यांनी दिवाळीची भेट म्हणून मिठाई वाटप करण्यात आली यावेळी युवा सेना तालुका अधिकारी प्रशांत मोरे . दिनेश खापरे.मिलिद घरत.निलेश चौधरी.किरण शेलवले.अक्षय आगिवले.धनाजी चौधरी.आप्पा घुडे.राम दुधाळे.पकज दळाल.जगन माळी.विजय दळवी.विनायक ढमणे.राजेश भांगे गणेश भावर्थे व शेकडो शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते

साखरे सराई वाडीतील 32 कुटुंबातील लोकांनी केले शिवसेनेत प्रवेश

साखरे सराई वाडीतील 32 कुटुंबातील लोकांनी केले शिवसेनेत प्रवेश

साखरे सराई वाडीतील 32 कुटुंबातील लोकांनी शिवसेनेत सोमवारी प्रवेश घेतला आहे.साखरे सराई वाडीत रस्ताच नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही गेल्या कित्येक वर्षांपासून ही समस्या निर्माण झाली असून या कडे शासनाने लक्ष दिले गेले नसल्याने हे लोक भाजप पक्षाला कंटाळून सोमवारी जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या आदेशानुसार राजेश भांगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत  प्रवेश घेतला असून प्रकाश पाटील यांनी लवकरच पाणी व रस्ताची समस्या दूर करण्याची आस्थाशन दिले आहे.याच्या पक्ष प्रवेशाने त्यांच्या वाडीमध्ये  आनंदाचे वातावरण पसरले आहे.

प्रतिनिधी:  राजेश भांगे , टोकावडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या