Advertisement

पंडित जवाहरलाल नेहरू यांना मनपा तर्फे अभिवादन

पंडित जवाहरलाल नेहरू यांना मनपा तर्फे अभिवादन
नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. डाॅ पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली
वाहण्यात आली. यावेळी सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ.विजय जोशी, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी व नरेंद्र रामटेके उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या