Advertisement

आजादी का अमृत महोत्सव कन्हान नगर परिषद मध्ये सफाई कर्मचार्यांना प्रशस्ती पत्र प्रदान करून साजरा

आजादी का अमृत महोत्सव कन्हान नगर परिषद मध्ये सफाई कर्मचार्यांना प्रशस्ती पत्र प्रदान करून साजरा

कन्हान:-

आजादि का अमृत महोत्सव 2 ऑक्टोबर पासून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारच चा असल्यानी दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ ला कन्हान नगर परिषद तर्फे हा कार्यक्रम राबविण्यात आला.

आजादी का अमृत महोत्सव महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्य पुढारी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व प्रेरणा स्थानी ठेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

कार्यक्रमात मुख्यता कन्हान नगर परिषद चे सफाई कर्मचारी यांना आदर्श स्थान देऊन आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

अध्यक्ष स्थानी कन्हान नगर परिषद च्या नगर अध्यक्ष,नगर सेवक अनिल ठाकरे,रेखा तोहाने असून प्रमुख पाहुणे म्हणून दखणे हाय स्कूल च्या मुख्याध्यपिका ठमके म्याडम, प्रशांत इखार प्रामुख्यानी उपस्तीत होत्या.

कार्यक्रमाच्या आदर्श स्थानी कन्हान शहराला कोरोनाच्या काळात स्वच्छ ठेवण्यासाठी जे योगदान सफाई कर्मचाऱ्यांनी दिले ते कोणीच देऊ शकत नाही याची जाणीव करण्यात आली.

ज्यावेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या उद्रेखात होता तेव्हा ह्याच सफाई कर्मचार्यांनी आपल्या जीवाची परवा नाकारता व आपल्या घर परिवाराला दूर ठेऊन कन्हान शहराची घाण साफ केली व कन्हान शहराला निरोगी करण्यास मदत केली. देशातील समस्त नागरिकांची घाण साफ करणारे सफाई कर्मचारी यांना टी शर्ट, सारी व प्रशस्ती पत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

त्याच बरोबत कोरोना काळात बातमी प्रदान करून जनतेचा होसला वाढून जन्तेपर्यात बातमी पोचाविनारे पत्रकार यांचा देखील संमान करून नगर परिषद तर्फे प्रशस्ती पत्र बहाल करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित पत्रकार दिनेश नानवटकर , भारत पगारे , ॠषभ बावनकर यांना प्रशस्तीपत्र व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

त्याचा बरोबर अध्यक्ष पदी विराजमान कन्हान शहर च्या नगर अध्यक्ष सौ करुणा आष्टनकर व प्रमुख पाहुणे ठमके म्याडम, प्रशांत इखार व समस्त प्रमुख मान्यवरांनी ह्यावेळेस आपली विचार धारा प्रकट केली व सफाई कर्मचार्यांचे अनन्य महत्व कय आहे समजून सांगितले. व त्यांच्या कामाला कुठलेच जोड नाही. असेदेखील प्रतिपादन करण्यात आले व कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत गाऊन व अल्पोहार वितिरित करुन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

प्रामुख्यानी उपस्तीथ:-

कन्हान–पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , नगरसेवक अनिल ठाकरे , नगरसेविका रेखा टोहणे , बळीरामजी दखने हायस्कुल मुख्याध्यापिका विशाखाताई ठमके , प्रशांत ईखार , संकेत तलेवार , हर्षल जगताप , फिरोज बिसेन , लकेश माहतो , प्रदीप गायकवाड , सह आदि नप अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्र संचालन संकेत तलेवार यांनी व्यक्त केले व आभार करुणाताई आष्टणकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या