शिवसेनेचे पदाधिकारी द्वारे मुरबाड मध्ये धर्मवीर आनंद दिघे विचार मंच संघटना स्थापन
मुरबाड तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी यांनी नवीन धर्मवीर आनंद दिघे विचार मंच संघटना स्थापन नुकतीच करण्यात आली आहे.
मुरबाड तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या वर होणेरे अन्याय अत्याचार यांना पक्ष वेळेवर धाऊ शकत नसल्याने मुरबाड तालुक्यातील काही पदाधिकारी यांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली असून या धर्मवीर आनंद दिघे विचार मंच संघटना माफॅत एखाद्या सदस्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला जाईल अशी सर्व पदाधिकारी मागणी केली आहे.
ही संघटना तालुक्यात नाही तर जिल्हा भर कार्यरत राहणार असून या संघटनेची पुढील सभा 1/11/2021रोजी घेतली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी राम सासे. अशोक केदार. लक्ष्मण बोस्टे. संतोष विशे. राजेश भांगे.रमेश कुलेॅ योगिता शिकेॅ .उमिॅला लाटे. केशव गडगे. बाळा चौधरी . चंद्रकांत भोईर.निलेश चौधरी . मिलींद घरत.विजय शिंदे.चितामण भावथेॉ . विनायक ढमणे.गणेश भावथेॅ.विजय दळवी.विजय देसले.नामदेव गवळी.सुभाष खुणे.हरीचद्र लाटे.रविद्र शेळवले.प्रभाकर शेळके.केतन गोरळे.योगेश घरत.जगन्नाथ माळी.भरत दळवी.महेश भांगे.विष्णू पष्टे . इत्यादी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी राजेश भांगे (मुरबाड/ठाणे)


0 टिप्पण्या