आमडी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्य कायदेविषयक जनजागृती
आमडी :- दिनांक १४/१०/२०२१/गुरवार ला आमडी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये ‘आजादी का अमृत महोत्सव’ व कायदेविषयक जनजागृती सप्ताहाची माहिती देतांन ॲड. अरविंन्द देवळे ,ॲड. मंजुशा गिरडकर ,PLY अर्चना वाघमारे ,समाज सेवीका निता ईटनकर, सरपंच सौ. शुभांगी भोस्कर, सचीव मोरे , उपस्तीत ग्रामपंचायत सदस्य नरेन्द चव्हान, अमीरदास परतेती, श्रिमती पुष्पा चव्हान, व गावातील मान्यवर नागरीक राजु भोस्कर, रूपचंद सोनवाने, मोरेश्वर बरबटे, रमेश खिरेकार व इतर सर्व मेठ्या संख्ये ने आमडी गावातील मान्यवर महीला व पुरूष नागरीकांनी कायदेविषयक जनजागृती विषयक महिती घेतली .
या प्रसंगी सरपंच सौ. शुभांगी भोस्कर यांनी उपस्तीत प्रमुख मान्यवर पाहुण्यांच पुष्प गुच्छ देऊन स्वागत केल. समाज सेवीका निता ईटनकर यांनी यावेळी आमडी ग्रामपंचायत द्वारे सुरू असलेल्या विवीध जनजागृती चा कार्यक्रमचा माध्यमातुन व होत असलेल्या विकासकामाचा माध्यमातुन आमडी गावाची होत असलेली प्रगती बाबत आमडी सरपंच सौ शुभांगी भोस्कर यांच शैल व पुष्प गुच्छ देऊन कैतुकास्पद अभीनंदन केल.
0 टिप्पण्या