वेगवेगळय विकास कच्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सांसद कृपाल तुमने यांना निवेदन
नागपूर:- केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी व श्री कृपाल तुमाने सांसद रामटेक लोकसभा व य.ले. येवतकर राष्ट्रीय महामार्ग प्राधिरकरण अधिकारी यांना भेट देऊन आमडी ग्रामपंचायत अंतर्गत नागपुर-जबलपुर रोड वरील आमडी फाटा ओवरब्रिज खाली नाल्यावर आमडी पारशिवनी बायपास रोडवरील चुकीचा बनलेला पुल हा नवीन उंच पुल बनवीण्या बाबद.

आमडी-पटगौवरी चौकात नवीन हायमास्क लाईट जेब्रा क्रासिंग, टेल लाईट, आमडी गावाजवळ बायपास रोडवर रेडीयम ब्रेकर, आमडी फाटा येथे बायपास रोडवर झेब्रा क्रासिंग, रेडीयम ब्रेकर, टेल लाईट लावण्याबाबत तसेच आमडी-साटक पाधंन रस्ता रेल्वे लाईन मुळे बंद झाल्या मुळे व पर्याई रेल्वे लाईन लगत ची रस्ता, रेल्वे अधीकार्यांनी बाड लाऊन बंद केल्या असल्या बाबद, चर्चा करून लेखी निवेदना द्वारे तक्रार करतांना. वरील सर्व विकासाच्या कार्याच्या प्रकरणाला लवकरता लवकर मार्गी लावण्याचे अश्सावासन दिले.


0 टिप्पण्या