आमडी गावामध्ये शिवन क्लास प्रशिक्षण केंद्राचा! सरपंच सौ शुभांगी भोस्कर यांच्या हस्ते उदघााटन
आमडी :- आमडी गावा मध्ये टेलरींग प्रशिक्षण सेंन्टर चा उदघााटन करतांना सरपच सौ शुभांगी भोस्कर.
टेलरींग सेंन्टर चे संचालक नरेश खळसे, प्रशासीका सौ दिपा खळसे कार्यक्रमाला प्रमुख उपस्तीत शिवसेना पारशिवनी तालुका प्रमुख राजु भोस्कर,संजय मोटघरे कार्यक्रमाल उपस्तीत गावातील मान्यवर नागरीक टेलरींग सेंन्टर मुळे गावातील युवक-युवतीनां गावातच टेलरींग चा प्रशिक्षण मिळेल.
यामुळ स्वबळावर स्वयंम रोजगार नीर्मण करूण आपला-आपल्या परीवीराचा आर्थीक उत्पन्न वाढ करून आपल जीवन मान सुधारतील. प्रशीक्षण पत्र मिळाल्या नंतर जिल्हा परीषद,पंचायत समीती चा वतीने मोफत सिलाई मशीन मिळऊन देण्यास मदत करेल असे मनोगत आमडी सरपंच सौ शुभांगी भोस्कर यांनी या वेळी व्यक्त केले.


0 टिप्पण्या