आमडी ग्रामपंचायत शाळा व अंगनवाडी पुर्ण पणे सुरू होण्या पुर्वी शाळा व अंगनवाडी ला सेनिटाईज
आमडी ग्रामपंचायत अंतर्गत शाळा व अंगनवाडी पुर्ण पणे सुरू होण्या पुर्वी आमडी – हिवरी उच्च प्राथमीक जिल्हा परीषद शाळा व अंगनवाडी ला ह्या वेळी सेनिटाईज केल जात आहे व सेनिटाईज स्टॉड फुट मशीन, सेनिटाईज ची बॉटल, अंगनवाडी ला धान्य ठेवण्या करीता कोठ्या १४वित्त आयोगाचा निधीतुन खरेदी करून वाटप करतांना सरपंच सौ. शुभांगी भोस्कर आरोग्या विषयी सुरक्षा उपाय योजना केल्यामुळे आमडी- हिवरी गावातील शाळेत शिकणारी मुला मुलींच आरोग्य सुरक्षीत राहील व विध्याथी व शिक्षक दोन्ही रोग मुक्त राहातील इह्यादि बाबींचा विचारकरू शिक्षण मंदीर साफ व स्वच्छ केल आहे. जेणेकरून शिक्षणाच्या मंदिरात प्रवेश करणारे विद्यार्थी सद्य्व निरोगी राहून देशाला… समोर नेण्याचे धडे शिकतील.

अंगनवाडीला लाहान मुलांन करीता खिचडी बनवीण्या करीता मिळनारे धान्या कोठीत ठेवल्या मुळे धान्य सुरक्षीत राहील व खराब होणार नाही. हे सर्व साहीत्य घेतांना आमडी जिल्हा परीषद शाळेचा मुख्यध्यापीका ललीता बावनगडे मैडम, अंगनवाडी शिक्षीका वनीता सर्याम मैडम, जिल्हा परीषद शाळ्चे शिक्षकगण व कर्मचारी उपस्तीत होते.
0 टिप्पण्या