धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य नगर परिषद कामठी मध्ये ठीक ठिकाणी मानवंदना
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून नगर परिषद कामठी प्रभाग 15 येथील
अत्त दिप भव बुद्ध विहार
शिवली बुद्ध विहार
संघमित्रा बुद्धविहार
आनंद बुद्ध विहार
आणि बोधिसत्व बुद्ध विहार
बुद्ध विहारांमध्ये भाजपा अनुसूचित जाती आघाडी कामठी शहराध्यक्ष विक्की बोंबले यांच्या नेतृत्वात सदिच्छा भेट देऊन सामूहिक वंदना करून महाकारुणीक तथागत। गौतम बुद्ध आणि भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले व उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप नगरसेविका संध्याताई रायबोले
भाजपा अनुसूचित जाती आघाडीचे महामंत्री महेंद्र वंजारी, बिरजू चहांदे आणि मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी:- जयंत डोंगरे(कामठी)


0 टिप्पण्या