भाजपा कामठी च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला
कामठी:- 14आक्टोबर 2021 ला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भाजपा अनुसूचित जाती आघाडी कामठी शहरच्या वतीने
तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विनम्र अभिवादन करण्यात आले.
जयस्तंभ चौक कामठी येथे भाजपा कामठी शहराध्यक्ष संजयजी कनोजिया यांच्या प्रमुख उपस्थितीत
भाजपा अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले,

महामंत्री बिरजू चहांदे,महामंत्री महेंद्र वंजारी महामंत्री यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले व सर्व उपस्थित नागरिकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या,यावेळी नगरसेविका संध्याताई रायबोले, भाजपा पदाधिकारी लाला खंडेलवाल,राज हडोती, उज्ज्वल रायबोले तसेच अवि गायकवाड,सतिश जैस्वाल, प्रमोद वर्णम,अनिकेत चाटे,हितेश तिरपुडे,रोहित मेश्राम,आकाश बोंबले,विलास शिंगाडे,सुनील हजारे,अभिषेक कनोजे, दिनेश खेडकर आणि मोठ्या संख्येने भाजपा अनुसूचित जाती आघाडी चे कार्यकर्ते प्रामुख्यानी उपस्थित होते.
प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,कामठी



0 टिप्पण्या