Advertisement

बारमी डॅम येथे ट्रक 50 फूट दरीत कोसळला चालक जखमी

बारमी डॅम येथे ट्रक 50 फूट दरीत कोसळला चालक जखमी

बारवीडॅम येथे भाजीपाल्याचा ट्रक 50 फूट दरीत कोसळला असून चालक गंभीर जखमी झाला आहे.

नगर वरून नवीमुंबई येथे भाजीपाला घेऊन जात असताऺना बारवीडॅम रस्त्यावरीळ मासली बेलपाडा चडणावर गाडीचा ब्रेक फेल झाल्याने गाडी 50 फूट दरीत कोसळली असून याबाबत मुरबाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रतिनिधी:- राजेश भांगे,मुरबाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या