टोकावडे ग्रामीण रुग्णालय मध्ये आज लस उपलब्ध
टोकावडे :-
टोकावडे ग्रामीण रुग्णालय येथे आज कोव्हिसिल्ड लस उपलब्ध असून सामान्य नागरिकांनी मोफत लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत यांनी स्थानिक ग्रामस्थांना केले आहे.
अंनेक दिवसांन पासून टोकावडे ग्रामीण रुग्णालय येथे कोव्हिसिल्ड लस देण्याचे काम चालू आहे, मात्र ऑनलाईन फाम भरायचे असल्याने स्थानी ग्रामस्थ लसीकरणाच्या लाभ घेण्यासा विलंभ होत असल्यानी, त्यांच्या लासिकारनाला उशीर झाला. कल्याण, मुंबई, वाशी, अंधेरी, शाहपूर इत्यादी परीसरातील नागरिक मोठ्याने संखेने लसीकरण करण्यासाठी येत असल्याने स्थानिक लोकांना लस मिळत नव्हते. मात्र आता दर दोन दिवसांनी एकूण 100 लसीचे डोस उपलब्ध असणार, लस उपलब्ध असल्याने स्थानिक ग्रामस्थ समाधानी असा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. मुरबाळ तालुक्यात, टोकावडे, धसई, म्हसा, मोरोशी, करवेळा, असेसे, शिवळे, माजगाव, फागुळगव्हाण, तुळई, नारवली, इत्यादी ठिकाणी कोव्हिसिल्ड लस उपलब्ध करण्यात आली आहे.
तरी ग्रामस्थांनी लवकरात लवकर प्रथम व द्वितीय लस घेऊन आपले कर्तव्य पूर्ण करावे. अशी टोकावडे ग्रामीण रुग्णालय तसेच शासन व प्रशासन तर्रे जनतेला विनंती आहे.
प्रतिनिधी:- राजेश भांगे टोकावडे


0 टिप्पण्या