वडगाव शहरात कोविड-१९ लसीकरण मोहिममध्ये २७० नागरिकांच लसीकरण
वडगावमावळ:जिल्हा परिषद पुणे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर याच्या माध्यमातून व वडगाव नगरपंचायत च्या उपनगराध्यक्षा पुजा विशाल वहिले याच्या प्रयत्नातून विशेष लसीकरण मोहिम कोविड-१९ लसीकरण वडगाव शहरात राबविण्यात आले. यावेळी सुमारे २७० नागरिकांनी लसीकरण करून मोहिम मध्ये सहभाग नोंदवून लसीकरण करून घेतले.
यावेळी उपनगराध्यक्ष पुजा वहिले, मा.उपसरपंच विशाल वहिले, अफताब सय्यद, मंगेश खैरे, सुहास वायकर, महावीर दुबे, प्रमोद वहिले, सौरभ सावले, सोनु पिंजण, संजय वाघ, केतन ठोंबरे, अमित रावळ,रोहित गिरमे,संतोष देशमुख, लौकिक सासवडकर, फरहाद शेख,टायगर भेगडे,बाळा सावले,केदार बवरे,गणेश सुतार ,गंवडे मॅडम, बिराजदार मॅडम, तसेच जय मल्हार ग्रुप यांच्या पुढाकार व सहकार्य लाभले.
प्रतिनिधी:- सुखदेव जाधव, पुणे



0 टिप्पण्या