मुरबाड तालुक्यातील माळ परिसरातील १६ठिकाणी जिजाऊ संघटना द्वारे उद्घाटन सोहळा! अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला
मुरबाड :- दिनांक ५/९/२०२१ रोजी मुरबाड तालुक्यातील माळ परिसरातील १६ठिकाणी जिजाऊ संघटना द्वारे उद्घाटन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
१) वेळूक
२) शाई
३) मांदोशी
४) खेड
५) शेलगांव
६) फांगळोशी
७) उमरोली
८) खरशेत
९) भट्टीचीवाडी
१०) कुंडाचीवाडी
११) लाकुडपाडा
१२) शिरोशी
१३) वनोटे
१४) जांभुळवाडी
१५) वडाचीवाडी
१६) भांगवाडी

या कार्यक्रमासाठी जिजाऊ संस्थेच्या महिला सक्षमीकरण प्रमुख ठाणे जिल्हा सौ .मोनिका मोहन पानवे नवनाथ वाघेरे, अक्षय ,एकनाथ भोईर उपसरपंच सोनावळे ग्रा.पं., दिलीप बांगर उपसरपंच भुवन, दिनेश धलपे जिजाऊ स्वयंसेवक, वेळूक सरपंच, शाई उपसरपंच, हरी मोरे ,बाळा शेलवले, सज्जन जमदरे, अभिजित शिंदे, लक्ष्मण वाघ, वैभव मसणे, रुपेश एगडे, अश्विनी बोंबले, गिता मोहपे, तसेच गाव पातळीवरील ग्रामस्थ, महिलावर्ग या सर्वांच्या उपस्थितीत, जिजाऊ संघटना उद्घाटन कार्यक्रम यशस्वी रित्या पूर्ण झाला .
प्रतिनिधी:- किरण कारभळ/टोकावडे.


0 टिप्पण्या