Advertisement

पटेल नगर,कन्हान मध्ये शासकीय सौंदर्य च्या कामाला थांबविल्यानी ग्रामस्थाचा संताप!आमदार आशिष जैस्वाल यांच्या कडे स्थानिकांची धाव

पटेल नगर,कन्हान मध्ये शासकीय सौंदर्य च्या कामाला थांबविल्यानी ग्रामस्थाचा संताप!आमदार आशिष जैस्वाल यांच्या कडे स्थानिकांची धाव

कन्हान:-कन्हान शहर मधील पटेल नगर मध्ये सुरु असलेल, शीतल माता मंदिर च्या परिसरात सौन्दार्यकर्णाच्या कामाला स्थानी नागरिक बाला खंगारे यांनी, सुरु असलेल्या शाकीय कामाला थांबविण्यासाठी स्टे आणल्या प्रकरणी ग्रामस्थांचा संताप होत आहे. असे सांगितले जात्य कि वर्ष १९८४ च्या सुमारास ती जागा कोणाच्याच मालकी हक्काची नवती व त्या जागेवर सध्या शीतला माता मंदिर व मोठे झाड, झेंडा असे स्थानिकांनी श्रद्धा स्थान निर्माण केले आहे. कन्हान नगर परिषद अंतर्गत येणारे पटेल नगर. मध्ये धार्मिक स्थानाला सौंदर्यकरण व्हावं ह्या करिता अनुमती दिली असता स्थानीकंच्या मनात आनंदाचा वातावरण निर्माण असता, बाला खंगार यांनी सौन्दार्यीकर्ण कामाला थांबवण्यासाठी कोर्टाचा आदेश आणून कामाला थांबविले असता स्थानिक ग्रामस्थांचा संतापजनक ओढ स्थानिक आमदार आशिष जैस्वाल यांच्या कडे धाव घेतली व आपली समस्या सांगितली. पटेल नगर नागरिकांनी आमदारांशी सविस्तर चर्चा करून विषयावर लवकरात लवकर उकल केली जाणार असे आश्वस दिले. त्याचा बरोबर सोबत कन्हान तलाठी,कन्हान नगर अध्यक्ष,तहसीलदार इत्यादींशी सदर विषयावर चर्चा देखील करण्यात आली.

ह्यावेळेस प्रामुख्यानी उपस्तीठ:-

आमदार आशिष जैस्वाल, वर्धराज पिल्ले, करुणा अष्टनकर,डायनल शेंडे,

रामभाऊ नाग्तोडे,प्रभाकर बावणे, रामभाऊ तुरकर,रामरतन किरपनी, धनराज उरकुडे,प्रकाश नायडू, जगन येणेकर,सुनील पिल्ले, पुरुषोत्तम येणेकर,गणेश नाग्तोडे, प्रमोद नांदुरकर,भगत गुरुजी, प्रभाकर अमृतकर, ऋषिकेश तुरकर, रकीरा सोलंकी, राज्ज्त बारीक. सुरेश वंजारी, सचिन नांदुरकर, गुंडेराव गिरे,कवडू ऊके,मधुकर कांबळे,नागराज पिल्ले, अरविंद अंबासकर, राजेश मडावी, मंगल शेंडे,अमर किरपात्रे, छोटू राणे, सुषमा खोब्रागडे,मंगला पिल्ले,बेबी तुरकर,शोभा नाग्तोडे,रेखा मारबते,सत्यभामा नांदुरकर, शंकूनतला किरपनी ,नर्मदा उरकुडे,लक्ष्मी उईके,मनीषा चिखले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या