ओबीसीं वर्गाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बद्दल भाजपा व भाजपा ओबीसी मोर्चा द्वारे! कामठी शहर मध्ये धरणे निदर्शने आंदोलन
कामठी:- कामठी शहर मध्ये दिनांक १५/०९/२०२१ ला ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षणा संदर्भात भाजप कामठी तर्फे धरणा आंदोलन करण्यात आले. भाजप पक्षा तर्फे सत्ताधारी पक्षाला केंद्रित करून दोष देण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदारपणा मुळे रद्द झालेल्या ओबीसी वर्गाच्या राजकीय आरक्षणा बद्दल भारतीय जनता पार्टी व भाजपा ओबीसी मोर्चा च्या वतीने कामठी तालुका-कामठी शहर मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.
ह्या वेळेस कामठी तहसील मध्ये सकाळी ११ वाजताच्या सुमारास तहसील कार्यालय येथे धरणे तसेच निदर्शने आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपून ओबीसी समाजाचा राजकीय पुढाकार संपवण्याचा कट रचला जातोय असे समजण्यात येत असून भाजप पक्ष तर्फे कामठी मध्ये मोठ्या संखेनी उपस्तीठ कार्यकर्त्यांनी आगाज केले व ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. ओबीसी समाजाचे आरक्षन विरोधाची सरकार असे वैचारिक मान्स्तीठी बाळगत धरणे व आंदोलन केल जात आहे.
यावेळी प्रामुख्यानी उपस्थीत
अनिलजी निधान ( विरोधी पक्षनेते जि प नागपूर)
उमेशजी रडके (पं स सभापती कामठी पं स)
किशोर बेले (अध्यक्ष, भाजपा कामठी तालुका)
संजय कनोजिया (अध्यक्ष, भाजपा कामठी शहर)
राहुल बोढारे (अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा कामठी तालुका)
विजय शेंडे (अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा कामठी शहर)
तसेच भाजपा कामठी तालुका व कामठी शहर चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,कामठी
0 टिप्पण्या