Advertisement

पारशिवनि प्रकल्पातील 112अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले मोबाईल परत

पारशिवनि प्रकल्पातील 112अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले मोबाईल परत

पारशिवनी:- शासनाने योग्य निर्णय घेतले नाहीतर २४ सप्टेबर  रोजी  देशव्यापी संप शासनाने दिलेले मोबाईल ठरले कुचकामी

शासनाने आँनलाईन कामकाजासाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल कुचकामी ठरले आहेत, या मोबाईची वाँरटी संपलेली असून हँग होणे ,बंद पडणे,डिसप्ले जाणे, आयसे प्रकार घडत आहेत.

मोबाईल दुरुस्तीचा भुर्दड अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच बसत आहे. या प्रकाराला ञासलेल्या आंगवाडी  कर्मचाऱ्यांनी १७ आँगस्ट पासून राज्यभर  शासनाला मोबाईल परत करण्याचा निर्णय घेतला.

याची सुचना शासनाला आयटकने फरवरीत  दिली होती . १६ आँगस्ट पर्यत निर्णय शासनाने घेतले नाहीतर १७ आँगस्ट पासून  मोबाईल परत करण्याला सुरुवात केली असून आज 21सप्टेंबर

मंगळवार रोजी  बालविकास प्रकल्प पारशिवनियेथे आयटक112 अंगणवाडी  सेविकाने मोबाईल कार्यालयात जमा केले*   बालविकास प्रकल्प अधिकारी वनिता काळे मैडम यांच्या उपस्थितीत आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष काँ श्यामजी काळे जिल्हा उपाध्यक्ष ज्योती अंडरसहारेयांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष उषा सहारे सचिव सुनीता मानकरनेतृत्वाखाली  आंदोलन करुन.  गट समन्वय यांनी  मोबाईल मोजून घेतले .

शासनाने दिलेले सर्व जूने मोबाईल परत घेवून नविन चांगल्या दर्जाचे  मोबाईल द्यावे मोबाईल मध्ये बिघाड झाल्यास दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी.

केंद्र शासनाने जूना काँमन एप्लीकेशन एप्स (कँश) बंद करुन नविन पोषण टँकर एँप्स  दिलेला असून तो सदोष आहे .सर्व माहीती इंग्रजी भरावी लागत आहे महाराष्ट्रातील मातृभाषा मराठी असल्यामुळे पोषण टँकर एँप्स मराठीत करावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.

दिलेल्या मोबाईलची वाँरंटी संपली आहे सतत हँग होणे. गरम होणे बंद पडणे नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत दुरुस्तीचा येणारा खर्च सेविकांनाच करावा लागत आहे. रँम कमी असल्यामुळे अँप्स डाऊनलोड करण्यासाठी जागाच नाही  केंद्र शासनाने लादलेला पोषण टँकर अँप्स सदोष असून अंगणवाडी सेविकांवर लादला जात आहे.

इंग्रजी न येणाऱ्या अनेक सेविकांना त्यात इतरांच्या मदती शिवाय  माहीती भरने शक्य होत नाही. वर्गवारी किंवा लाभार्थी गट न बदलने. दैनंदिन करण्याचे काम भरण्याची पध्दत अतिशय किचकट आहे. त्यामुळे उलट तान वाढत आहे

कँश अँप्स सारखी पध्दत मराठीत देण्यात यावी आंदोलन यशस्वी करण्यासाठी अश्विनी वाघमारे, मंगला पिल्ये,दुर्गा मोटघरे, माया काठाने,वैशाली कभे,प्रतिमा लांजेवार वनिता मलवे पुष्पा मोटघारे

आंदोलनात मोठ्या संख्येने सेविका सहभागी होत्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या