विद्यार्थीनि कोरोना जनजागृती चा दिला संदेश! देवा पेक्षा महान शक्ती कोरोनाची आहे धास्ती
टोकावडे:- टोकावडे परिसरात १५ ऑगस्ट स्वातंत्र दिन कोरोनाचे सावट लक्ष्यात घेऊन पार पडला. जि.प.शाळेतील मुलांनी भाषण करुन मान्यवरांची मने जिंकली. तसेच काही विद्यार्थ्यांनी कोरोना जनजागृती चा संदेश पोस्टर्स मार्फत दिला. देवा पेक्षा महान शक्ती कोरोनाची आहे…! धास्ती आशा वाक्यांचे पोस्टर्स दिसत होते.
खरतर साग्ण्याचे हे होते कि कोरोना देवापेक्षा जास्त शक्तिशाली आहे.. कोरोना महामारीला दुर्लक्ष करू नका दिशा निर्देशाचे पालन करा.. हा संदेश प्राथमिक शाळेच्या लहान मुला/मुलींनी चित्र काढून पोस्टरच्या माध्यमातून जन्संदेश देण्यात आला.. व हेही सांगण्यात आले कि कोरोनाची भीती संपलेली नाही.. कोरोना संपलेला नाही. शासनाच्या दिशा निर्देशाचा पालन करा. देशावर आलेल्या संकटाला दूर करण्यासाठी माझा कुटुंब माझी जबाबदारी च्या दिशानिर्देशाचे पालन करून..
प्रतिनिधी:- राजेश भांगे/टोकावडे
0 टिप्पण्या