Advertisement

७५ व्या स्वातंत्र दिना निमित्त ग्रामपंचायत कार्यालय आमडी येथे, सरपंच शुभांगी राजु भोस्कर यांच्या हस्ते द्वाजा रोहन करण्यात आले

७५ व्या स्वातंत्र दिना निमित्त ग्रामपंचायत कार्यालय आमडी येथे, सरपंच शुभांगी राजु भोस्कर यांच्या हस्ते द्वाजा रोहन करण्यात आले 

आमडी/पारशिवनी:- ७५ व्या स्वातंत्र दिना निमित्त ग्रामपंचायत कार्यालया आमडी समोर झेंडा वंदन करण्यात आला. झेंडा वंदन करतांना आमडी ग्रामपंचायत सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर, उपसरपंच दिनेश गडे,ग्रामपंचायत सदस्य,ग्रमसेवीका,जिल्ह परीषद शिक्षकगण,आरोग्य अधीकारी,आरोग्य सेवक, सेवीका,पोलिस पटील,अंगनवाडी शिक्षक,गावातील मान्ययवर नागरिक उपस्तीत होते. शासन व प्रशासन च्या दिशा निर्देशाचे पालन करून ७५ व स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला.

स्वातंत्र दिना निमित्त ग्रामपंचायत कार्यालया समोर ध्वजा रोहण करतांना आमडी ग्रामपंचायत सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर, उपसरपंच दिनेश गडे,ग्रामपंचायत सदस्य नरेन्द्र चव्हान,संगीता झाडे,सकुंन्तला झाडे,सुनिता लोहरे,शिला सोनवाने,अमीरदाश परतेती, सदस्य,ग्रमसेवीका सुक्ष्मा मोरे,जिल्ह परीषद शिक्षका सुनयना लेनगुरे मॉडम, ललीता बावनगडे मॉडम,भाग्यश्री गभणे,आरोग्य अधीकारी डॉ. रामनारयण तिवरी,आरोग्य सेवक नंदकीशर डोईफोडे,सेवीका ऊषा चव्हान,पोलिस पटील मंजुशा मायवाडे,अंगनवाडी शिक्षक वनीता सर्याम,आशा वर्कर अर्चना खळसे,सुनिता मोहने,प्रयंका चव्हान, गावातील मान्ययवर नागरीक उपस्तीत होते.

जास्त गर्दी न कर्ता ह्या वेळेस संचार बंदी मध्ये शिथिलता दिली असल्यानी व दिशानिर्देशाचे पालन करून भारतीय स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या