Advertisement

डॉक्टर साबळे देव माणूस:गोरगरीब जनतेसाठी देव माणूस म्हणून ओळखला जातो!

डॉक्टर साबळे देव माणूस:गोरगरीब जनतेला साठी देव माणूस ओळखला जातो.

ठाणे:- मुरबाड तालुका व शहापूर तालुका यांच्या सरहद्दीवर असलेले डोळ॑खाब येथे देव अवतार डॉक्टर आहे गोरगरीब जनतेला साठी देव माणूस ओळखला जातो.

सविस्तर माहिती अशी की डोळ॑खाब येथील वामन साबळे यांच्या दवाखाना असून येथे मुळवेद गुडघा दुःखी सांधे दुखी शरीरातील कोणत्याही आवय दुःखत असेल तर त्याच जागी सुई देऊन रुग्णाला बरा करायचे असे त्यांचे उपकरणं चालू आहे त्याच्या कडे आ औरंगाबाद,नागपूर, पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, अशा अनेक जिल्ह्यातील रुग्ण येऊन बरे होऊन गेले आहेत. जास्त पैसाची मागणी नाही ठराविक बिल घेणार ही त्यांची ख्याती असून अंगाला सुई लावून मशीन इलाज केला जातो. कमी खर्चात अशा देव माणूस डॉक्टर कडे दररोज १००ते २०० रुग्ण येतात काहींना लगेच फरक पडतो काही हाळू हाळू बरं होतात.

प्रतिनिधी:- राजेश भांगे,मुरबाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या