Advertisement

रामटेक विधानसभा युवक काँग्रेस तसेच कन्हान शहर व पारशिवनी तालुका युवक काँग्रेस च्या वतीने पेट्रोल डिझेल व गॅस च्या दरवाडी विरोधात स्वाक्षरी अभियान व बाईक ची मयंत कडण्यात आली

रामटेक विधानसभा युवक काँग्रेस तसेच कन्हान शहर व पारशिवनी तालुका युवक काँग्रेस च्या वतीने पेट्रोल डिझेल व गॅस च्या दरवाडी विरोधात स्वाक्षरी अभियान व बाईक ची मयंत कडण्यात आली

कन्हान:- कन्हान शहर कॉंग्रेसच्या वातिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वर व बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ युवा  कॉग्रेस तर्फे पेट्रोल डीजल व ग्यास दरवाढीच्या विरोधात केंद्रसरकारवर नारेबाजी करण्यात आली. कॉग्रेस पक्षाची तीव्र मागणी आहे कि वाढत्या पेट्रोल,डीजल व ग्यास दरवाढीला केंद्र सरकार नि अंकुश लावावे, दिवसेंदिवस पेट्रोल च्या किमतीत वाढ होत आहे, याच्या लोकांच्या प्रपंचावर मोठा प्रभावित आघात होत आहे. 2 वर्षापासून सुरु सलेले करोना संचारबंदीच्या त्रासाने जनतेचे रोजगार हिरावले व वाढत्या किमतीला त्यांना तोंड ध्यावे लागत आहे. इत्यादी बाबींचा विचार करून कॉंग्रेस सत्तात रस्त्यावर येऊन केंद्राच्या विरोधात आंदोलने करतांना दिसत आहे.

सत्यजित तांबे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस  यांच्या आदेशानुसार श्रिनावस नालमवार (महासचिव महाराष्ट्र प्रदेश व नागपुर जिल्हा प्रभारी) व राहुल सीरिया (अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस) यांच्या मार्गदर्शनात निखिल पाटील अध्यक्ष रामटेक विधानसभा युवक काँग्रेस तसेच राजा यादव कन्हान शहर अध्यक्ष आकिब सिद्दीकी महासचिव नागपूर जिल्हा ग्रामीण यू.काँग्रेस साहिल

गजभिये (महासचिव पराशिवणी तालुका युवक काँग्रेस यांच्या नेतृत्त्वात. भाजप सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात स्वाक्षरी अभियार तसेच मोटार सायकची प्रेत-यात्रा कन्हान येथे काडण्यात आली. या प्रसंगी  रोहित बर्वे,कृष्णाजी नाखले,अनस शेख,शांतनु राउत,हसन शेख,नरेश आरबी,बाबू कुरेशी, महेश धोगडे उपाध्यक्ष कन्हान शहर युवक कॉंग्रेस, रोशन नाकले, मिलिंद चव्हाण, छगन शेंद्रे आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या