रामटेक विधानसभा व लोकसभा..! शिवसेना पक्ष सत्तेत असून, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर
पारशिवनी :- आमदार विधानसभा रामटेक यांना निवेदन पक्षाचे पदाधिकारी येणार रस्त्यावर ५/७/२०२१ रोज सोमवार पासुन उपोषनावर बसण्याबाबत. जान्हीतात मागण्या पूर्ण होत नसल्यानी जनतेचा रोष शिव्सैनिकानंना सोसावा लागत असल्यानी पदाधिकारी
राजु भोस्कर (शिवसेना तालुका,प्रमुख पारशिवनी, माजी ग्रामपंचायत सदस्य आमडी) व कार्यकर्ते
वरील विषयाचा अनुसंगाने उपोशानाचा मार्ग स्वीकारून पक्षाला जनहित मागण्या करण्याची आवेदन करंत आहे.
संपूर्ण पारशिवनी तालुक्यात मागील 2 वर्षाच्या काळात एकही कार्य जान्हीतात होत नसल्यानी संपूर्ण शिवसेना पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्ते जनतेच्या सामर्थानाथ रोड व येणार असून आमदार व खासदार कडून मागण्या पूर्ण करून घेण्याचा निर्णय घेटला, शिवसेना पक्षात जनतेचे कार्य लक्षात घेरून जान्हीतात आमदार व खासदार आपल्या कर्तव्याला विसरून शिवसेना पदाधिकारी ची दिशा भूल करत आहे. शिवसेना पक्ष सत्तेत सून सुद्धा आज पदाधीकारीला रोडवर उतरून आंदोलन, उपोषण करण्याची वेळ येत आहे.. खरतर हि शोकांतिकाच म्हणावं असे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाटत आहे.
कन्हान नगर परिषद चा विषय लक्षात घेता कन्हान -नप २०१४ पासून क वर्गाची नगर परिषद गठीत झाली माहे तरी सुद्धा आज कन्हान नप ना स्थाई प्रभारी लाभले. आतापर्यंत स्थाई मुख्याधिकारी नाही. खरतर हि लज्जास्पद बाब असे असे प्रतिक्रिया शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. कन्हान शहर ५० हजार पेक्षा जास्थ जनसंखेचे शहर असून प्रशासकीय कामासाठी नागरिकांना ताटकळत राहावं लागत आहे. कन्हान नप मध्ये शिवसेना पक्षाची सत्ता असून द्य्पही स्थाई प्रभारी,मुख्याधिकारी, यांची रिक्त पदे भरली नाही त्यामुळे जनतेचा रोष होण स्वाभाविक आहे. व कार्यकर्ते जन्तेच्या रोषाला बळी पळत आहे असे सांगितले जात आहे. कन्हान नप होऊन सात वर्ष होत आहे तरीसुद्धा स्थाई प्रभारी नाही, मुख्याधिकारी नाही. कन्हान नप १७ स्थाई प्रभारीची गरज आहे. पण कार्यरत ४ आहे. व एका व्यक्तीवर ४ ते ५ प्रभारीचे कार्य करावे लागत असल्यानी कुठलेही काम व्यावास्तीठ होत नाही. हि शोकांतिका आहे.
पारशिवनी मधील आमडी/हिवरी गावाच्या सरपंच यांनी वेळोवेळी सुचीत केले, की सरपंच गट ग्रामपंचायत आमडी सौ शुभांगी राजु भोस्कर यांनी वारंवार उपमुख्य अधिकारी, तहसिलदार पारशिवनी , खंडविकास अधिकारी पारशिवनी, आरोग्य अधिकारी पारशिवनी यांना आमडी ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत तलठी, आमडी उपकेन्द्र आरोग्य वैधकीयअधिकारी, जिल्हा परीषद शाळा आमडी मुख्यध्यापक यांच्या विरूध तोंडी व लेखी खाली दिल्या प्रमाणे लिखीत तक्रार केलेली आहे.
१)आमडी तलाठी मुनेश बांगर यांनी घरकुल लाभार्तींना मोफत रेती ची रॉयल्टी वटप केली नाही.
दक्षता कमेटीची मिटींग घेत नाही. निराधार महिला व श्रावनबाळ लाभार्तींना उत्पन्नाचे दाखले देत नाही.
असभ्य भाषेचा वापर करतो. कार्यालईन वेळेवर हजर राहात नाही.
ग्रामपंचायत आमडी ने दिलेल्या कार्यालयात बसत नाही.
२)आमडी उपकेन्द्र आरोग्य अधिकारी डॉ.रामनारायण तिवारी हे मुख्यालइन गावात ओ पी डी चा ठरावीक वेळेवर उपस्तीत राहत नाही, करोना महामारीचा काळात आमडी आरोग्य उपकेन्द्रात गैरहजर होते.
मुख्यालइन गावात राहत नाही. नेहमी न वरिष्ट अधिकर्यांना न सांगता सुट्टीवर राहतात.
३) आमडी जिल्हा परीषद मुख्यधापक शिला जयस्वाल यांनी आमडी जिल्हा परीषद शाळे मध्ये मा.आमदार आशिष जयस्वाल यांचा सिफारस पत्राने मंजुर झालेला शाळेचे मुले खेळण्याचा पटांगनावर ( ग्राऊन्ड) हायमास्क लाईट शिक्षण समितीचा अध्यक्ष व सदस्य यांना चुकीची माहिती देऊन दिक्षा भुल करून, शाळा समितीचा ठराव हायमास्क लाईट शाळेला नाही पाहिजे असा ठराव दिला. या वर सरपंच यांनी शाळा समितीला हयमास्क लाईट चे फायदे सांगीतले तर समितीने मुख्यधापक यांना मिटींग घेऊन मंजुर ठराव सरपंच यांना देण्यास सांगीतले यावर मुख्यध्यापकानी मटले की मी मिटींग घेत नाही. मी ठराव देत नाही. माझ रिटायरमेंन्ट जवळ आल आहे.मी टंन्शन घेत नाही.अस उलट-सुलट उत्तर देऊन शाळा विकास कामात समंधी कोणताही ठराव शाळा समितीला व सरपंचाला किंवा अधीकार्यांना देत नाही.
कोरोना महामारीचा काळात महाराष्ट्र शासनाने सरपंचा यांचा अध्यक्षते मध्ये महत्व पुर्ण समिती नेमली होती. या समितीला मुख्यालईन गावात नेहमी गैरहजर राहाते. शाळा पालक समितीला शाळेतील विवीध कामात खर्च झालेल्या पैसेचा पक्का बिल दाखवत नाही व समितीचा अध्यक्षला चेक वर सही माघते. सही न दिल्यास तुमची तक्रार करीन म्हणुन धमकी देते.
४)आमडी पशु चिकीत्साल पशु वैधकिय अधीकारी आभावी मागील ३ महिण्या पासुन बंद आहे.
५) आमडी गावातील मागील ५ वर्षा पासुन कोतवालाचे पद रिक्त आहे.
या समंधी वरंवार वरील समंधित कर्यालयांना तोंडी व लिखीत तक्रारी केल्या परंतु या कर्मचारी व अधिकार्यांनवर कोणतीही कर्यवही होत नाही. वरील अधिकार्यांचा बेजबाबदारीचा वार्तनुकीमुळे आमडी गावाचा विकास थांबला आहे. गावातील लोकांन मध्ये या कर्मचारी व अधिकारी यांचा बद्दल असंतोष निर्माण झाला आहे. वरील अधिकारी व आपनास वरंवार तक्रारी करून सुध्दा या दोषी कर्मचारी व अधिकारी विरूध कोनतीही कर्यवाही होत नसल्यामुळे या कर्मचारी व अधिकार गैर वर्तनुक अधीकच वाढत चाल्ली आहे.
कन्हान शिवसेना सोमवार दिनांक ५/७/२०२१ रोज पासून साखळी उपोषणावर ला उपोषनावर बसनार आहे. या उपोशनामध्ये माझा गावातील वरिल विषयांना घेऊन वरिल अधिकार्यांनवर ठोस कार्यवाही होत नाही किंवा मागणी पुर्ण होत नाही तो पर्यंत उपोषनावर बसनार आहे.
राजु भोस्कर (शिवसेना तालुका प्रमुख,पारशिवनी)व माजी ग्रामपंचयत सदस्य आमडी.
कन्हान मध्ये सुरु असलेली साखळी उपोषण द्वारे मागण्या पूर्ण झाल्या नाही तर… तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील शिवसैनिक द्वारे देण्यात आला…. ह्याला कारणीभूत कोण असणार असा प्रश्न ? निर्मान केले.


0 टिप्पण्या