Advertisement

मुरबाड मि॑डा कंपनीची लक्झरी बस गेली नाल्यात ...! 55 प्रवासी सुखरूप

मुरबाड मि॑डा कंपनीची लक्झरी बस गेली नाल्यात …! 55 प्रवासी सुखरूप

टोकावडे(ठाणे) :- शुक्रवारी रात्री 2 सुमारास लक्झरी बस तोल बिघडून गेली नाळ्यात. 55 प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

मुरबाड मि॑डा कंपनीची लक्झरी बस रात्री दोन वाजता मुरबाड वरून टोकावडे जात असताऺना नडई ते शिरोशे पाडा यांचे मध्ये एका गाडीचा टायर फुटून पडला होता. या दरम्यान एक मोठा ट्रक या पिकप गाडीला ओव्हरटेक करताना लक्झरी बस ला धडकले. बस ला धडकल्याने बस चा तोल बिगडला व  नाल्यात पडल्याने सुदैवाने 55 प्रवासी सुखरूप बचावले. सकाळी लक्झरी बस बाहेर काढताना मोठी वाहनांची रांग लागली होती. ही वाहतूक महामार्ग पोलिस व मुरबाड पोलिस यांच्या अथक प्रयत्नांनी मार्ग सुरळीत करण्यात आले.
प्रतिनिधी:- राजेश भांगे( टोकावडे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या