Advertisement

अडीच वर्षात आमडी-हिवरी गावाचे दृश्य..!आमडी ग्रापंचायत स्मार्ट ग्रमपंचायत बनवीणार, सरपंच सौ. शुभांगी भोस्कर

अडीच वर्षात आमडी-हिवरी गावाचे दृश्य

पारशिवनी तालुक्यातील इक गाव ज्याचे नवा आहे आमडी-हिवरी

त्यागावच्या सरपंच याचे कार्य बघत येतो, गट ग्रामपंचायत निवडुन यायला सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर यांन १/६/२०२१/ ला २ वर्ष ६ महिने (अडीच वर्ष) पुर्ण होतील या अडीच वर्षा पुर्वी आमडी उप आरोग्य केन्द्रा ची ईमारत जिर्ण अवस्तेत होती.

जिल्हा परीषद ची शाळा जिर्ण अवस्तेत होती, समाज भवन जिर्ण अवस्तेत होता.ग्रामपंचायत भवन रंगरंगोटी केली नव्हती.कम्पाऊन्ड वॉल नव्हत.आमडी- हिवरी अंगनवडी स्टोरूम,नळ कनेक्शन, संडास, बातरूम, रंगरंगेटी नव्हत.मागील आडीच वर्षा मध्ये लोकसभा, विधानसभा,जिल्हापरीषद,पंचायत समिती चुनावामुळे आचार सहीता मुळे एक वर्ष विकासाचे कामे थाबले होत. इतक सर्व बिकट परिस्तिथी असून सुद्धा आपल्या कामाशी न नाळत कामाला पुरेपूर यश दिले व गावाला नवीन दिशा देण्याचे कार्य सतत सुरु ठेवता, गावाचे विकासाचे कार्य करत आहेत.

त्यानंतर मागील दिळ वर्षा पासुन कोरोना मुळे विकासाची कामे थांबली आहे.या विपरीत परीस्तिती मध्ये दिवस रात्र एक करून आमडी सरपंच यांनी  आरोग्य उप केन्द्र नवीन बनवील, जिर्ण शाळा दुरूस्त केली,समाज भवन दुरूस्त केला, रंगरंगोटी केली.

ग्रामपंचायत भवन दुरूस्ती केली, नवीन कम्पाऊन्ड वॉल बनवल,  ग्रामपंचायत रंगरंगोटी कामे पुर्ण केली.या कामाला पुर्ण करण्या करीता आमडी-हिवरी गट ग्रामपंचायत उपसरंच,ग्रामपंचायत सदस्य,सचीव, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अतोनात सहकार्य केल व आज गावाची अवस्था रंमय झाली आहे…..! सुंदर स्वच्छ गावाला तयार करण्यासाठी सोबत सोबत गावकरी जनतेचे सुध्धा मोलाचे कार्य आहे.

येनार्या अडीच वर्षात उर्वरीत विकासाचे कामे पुर्ण करने माझी जाबदारी आहे.असे मत सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर यांनी वेक्त केल….. व गाव करी जनतेसमोर निश्चय केले तालुक्याती आमडी ग्रापंचायत स्मार्ट ग्रमपंचाय बननवीना.

जनतेला संदेशल:- घरी राहा सुरक्षित राहा

माझे कुटुंब माझी जबादारी

सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर चा संकल्प

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या