पारशिवनी :- तहसीलदर श्री वरूणकुमार साहारे यांच्याशी, तहसील कार्यालय पारशिवनी तालुक्यातील शासकीय स्वस्त राशन दुकांनदारा कडुन होत असलेल्या फसवनुक बाबद चर्चा केल्या.
कोवीड माहारीचा काळात राशन दुकांदाराला राशन कार्ड धारकाचे थम (अंगठा) मशीनवर लावने अनिवार्य नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकांनदार वेगवेगळे कारने सांगुन राशन कार्ड धारकाला धान्य देत नाही.
तहसीलदार यांनी यावर लवकरच चौकशी करून दोशी दुकांनदारावर कार्यवाही करण्याचे आशवासन तहसीलदार साहेबांनी दिले.
तहसीलदार सोबत चर्चा करते वेळी कोवीड वैक्सीन डोज ची टेक्केवारी तालुक्याती कमी असल्यामुळे स्वस्त धान्या दुकादाराला कोवीड वैक्सीन डोज घेतलेल्या राशन कार्ड धारकांनाच धान्य वाटप करावे, ज्या लाभार्तींनी वैक्सीन डोज घेतला नाही अशा लाभार्तींना धान्य वटप करू नये. असे आदेश लावण्याची माहिती तहसीलदार साहेबांनी या वेळी दिली.
तालुक्यातील प्रतेक स्वस्त राशन कार्ड धारकांनी वैक्सीन चा डोज नक्की लाऊव घ्या जेनेकरून आपन आपल्याला मिळनार्या स्वस्त धान्या पासुन वंचीत राहनार नाही. हि विनंती अध्यक्ष तालुका दक्षता कमेटी पारशिवनी यांच्या तर्फे करण्यात आली.
पालक मंत्री यांना पत्राद्वारे कळविण्यात आले कि
आपनास वरील विषयाचा अनुसंगाने लिखीत विचारना करण्यात येते की मा.पालक मंत्री नागपुर जिल्हा श्री. नितीन राऊत व आमदार आशिष जयस्वल यांनी दक्षता कमेटी नेमुन करून कित्तेक महिने झाले आहे. या संमधी तहसील कार्यालय परशिवनी कडुन पत्र तलाठी चा माध्यमातुन दक्षता कमेटी अध्यक्ष व सदस्य यांना देण्यात आले व ओळख पत्रा करीता अध्यक्ष व सदस्य यांना कागद पत्र व फोटो ची मागनी करण्यात आली.
कमेटी ने कगद पत्र व फोटो जमा करून कित्तक महीने झाल्यावर ही आज पर्यंत ओळख पत्र देण्यात आलेली नाही. दक्षता कमेटी चे सदस्य मला वरंवार विचारत आहे. केव्हा आमचे दक्षता कमेटी चे सदस्य असल्याचे ओळख पत्र बनतील ? मी आपनासा या समंधी तोंडी वारंवार विचारना केली असता आपन मला वेगवेळे तोंडी कारण सांगीतले आहे. आपन दक्षत कमेटीला संगावे की किती दिवसात आपन ओळख पत्र कमेटीचा सदस्यांना देनार आहात ? ओळख पत्र दक्षता कमेटी जवळ नसल्या मुळे तालुक्यातील शासकीय स्वस्त धान्य (शिधा) वाटप धारका कडे जाऊ चौकशी करू शकत नाही.
दक्षता, कमिटी, चर्चा, पारशिवनी, तहसीलदार
असे प्रश्न देखील उद्भावले असता पालक मंत्री श्री नितीन रून यांना पत्र लिहून प्रश्न विचारण्यात आले.
मा.पालक मंत्री साहेब व मा.आमदार साहेब यांनी नियुक्त केलेली कमेटी नियुक्त केलेली कमेटी आपल्या विभागाचा निषकाळजी पना मुळे निशक्रीय बसलेली आहे.
करीता आपन लवकरात लवकर दक्षता कमेटीचे ओळख पत्र तय्यार करुन कमेटीला क्रियासील कराल हि विनंती.
ह्यावेळे पारशिवनी तालुका दक्षता कमेटी आध्यक्ष श्री राजू भोस्कर यांनी केले.
प्रतीलिपी द्वारे माहिती सदर केली,
मा. पालक मंत्री श्री नितीन जी राऊत साहेब.
मा.आमदार श्री आशिष जयस्वाल साहेब.
मा.मुख्य अधिकारी साहेब जील्हा नागपुर.
तहसीलदार साहेब ता. पारशिवनी.
“माझे कुटुंब माझी जबाबदारी”
पारशिवनी तालुका दक्षता कमेटी आध्यक्ष श्री राजू भोस्कर


0 टिप्पण्या