पारशिवनी दक्षता कमेटी मध्ये श्री राजू भोस्कर यांची तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष पदी नियुक्त.
रामटेक क्षेत्रातील पारशिवनी तालुका मध्ये दक्षता समितीची नव्यानी सभासद नोंदणी झाली व श्री राजू भोस्कर ह्यांची अध्यक्ष स्थानी नियुक्ती करण्यात आली.
आमदार श्री आशिष जयस्वाल रामटेक विधानसभा क्षेत्राचे चे विध्य्मान आमदार असून ह्यांनी मागील सतत १५ वर्ष इथे शिवसेनेचा बालेकिल्ला राखून ठेवली आहे. त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते व तालुका प्रमुख श्री राजू भोस्कर यांना सामजिक करयाची आवड निर्माण करून जनतेच्या हितात काम करण्यास प्रवृत्त केले आज श्री राजू भोस्कर हे सत्ता हेच जनतेशी सत्ता चर्चेत आमदार आशिष जैस्वाल यांचा कितीकाच जनतेसमोर आ. जैस्वाल यांना प्रेरणा स्थान देतात. तसे राजू भोस्कर हे मुळ पारशिवनी जवळील आमडी गाव इथले रहिवाशी असून सामजिक कार्यात सद्य्व सुसज्ज असतात अशी त्यांची समाजात प्रतिमा आहे.
संदर्भ:-मा.जिल्हा पुरवठा अधिकारीनागपूर यांचे पत्र क्र.९/जिपुअ/कलि/प्रासंप/कादि९/२०२१दि.२१/०१/२०२१
शासन निर्णय दिनांक२३ जानेवारी२००८ मधील नगरपालिका/ तालुका स्तरीय दक्षता समितीवर अशासकीय सद्स्यांची नियुक्ती करण्यात आली.
पारशिवनी तालुका दक्षता समिती
- अध्यक्ष:- श्री राजू भोस्कर
- सदस्य:- श्रीमती शुभांगी घोगले (महिला प्रतिनिधी)
- सदस्य:- श्रीमती नीता इटनकर (महिला प्रतिनिधी)
- सदस्य:- श्रीमती रमाबाई अशोक मानवटकर (महिला प्रतिनिधी)
- सदस्य:- श्री सतीष भासारकर
- सदस्य:- श्री सुत्तम मस्के
- सदस्य:- श्री त्रिभुवन सिंह
- सदस्य:- श्री हर्षद पुनादास गजभिये
श्री राजू भोस्कर याचे असे म्ह्ह्ने आहे कि माला या पदावर नियुक्त केल्या बद्दल मी साहेबांचे धन्यवाद करतो. साहेबंनी माझावर दखवलेल्य विश्ववासाला मी पुर्ण पने खरा उतरेल असा मी विस्वास प्रकट करतो .
श्री राजू भोस्कर यांनी घेतलेला प्रण:- (मला आज पर्यंत साहेबांनी जी जवाबदारी दिली मी त्या जवाबदारीला पुर्णपणे खारा उतरण्याचा प्रयत्न केला. मी या पदाचा वापर पारशिवनी तालुक्याती नागरीकांचा हक्का करील तालुक्याती प्रत्येक नागरीकाला त्यांचा हक्काच धान्य (राशन,शिधा) त्याला त्यांचा रासन कार्ड (शिधा पत्रीकेवरून) वरून मेळेल मी याची जबाबदारी घेतो.)
पारशिवनी तालुक्यात राशन कार्ड धारकाला धान्या समंधी व रशन कार्ड समंधी अडचन आल्यस मो.क्र. ९९२१४२८७४६. संपर्क करा हि विनंती.
घरी राहा सुरक्षित राहा
माझे कुटुंब माझी जबाबदारी


0 टिप्पण्या