उप विभागीय अधिकारी तथा वन जमाबंदी अधिकारी यांच्या तर्फे..! भारतीय वन अधिनियम १९२७ चा कलम-२० नुसार अंतिम राखीव वने राखीव करण्यापुर्वी मैजा आमडी हिवरी तिल सर्व जनतेला कडविण्यात आले.
उप विभागीय अधिकारी तथा वन जमाबंदी अधिकारी, रामटेक श्री जोगेंदर कटीयार यांच खालील विषया करीता आमडी ग्रामपंचायत ला आगमन झाले असता ह्वेया वेळी सरपंच सौ. शुभांगी राजु भोस्कर यांनी पुष्प गुच्छी देऊन स्वागत केले.
भारतीय वन अधिनियम १९२७ चा कलम-२० नुसार अंतिम राखीव वने राखीव करण्यापुर्वी मैजा आमडी हिवरी तिल सर्व जनतेला कडविण्यात आले की वरील जागेवर ज्यांचे वैयक्तिक अथवा सार्वजनिक हक्क अस्तित्वात असतील त्यांनी मैजा ग्रामपंचायत कार्यालय आमडी तालुका पारशिवनी दिनांक १९/५/२०२१ ला ठिक १० वाजता चौकसी चा वेळी हजर न राहाल्यास अथवा लेखी निवेदा न दिल्यास वरील क्षेत्रावर कोनाचेही हक्क अस्तित्वात नाही. असे गृहित धरून पुढिल कार्यवाही केल्या जाईल. असे ग्रामस्थांना सांगण्यात आले.
या कार्याक्रमाला प्रमुख उपस्तीत मंडळ अधिकारी (आर.आई.) जगनाडे,तलाठी आमडी बांगर, पारशिवनी तालुका दक्षता कमेटी अध्यक्ष राजु भोस्कर,ग्रामपंचयत सदस्य नरेद्र चव्हान, गावातील मान्यवर नागरीक रूपचंद जी सोनवाने,विजय जी कोटोके,जिवलग जी चव्हान व इतर प्रामुख्यांनी उपस्तीथ होते.
माझा कुटुंब माझी जबादारी
0 टिप्पण्या