Advertisement

नागपूर जिल्ह्यामधील आमडी हिवरी गावात कोरोना विषयी लस घेण्यास प्रवृत्त करण्याकरिता महत्वाचा जनजागरण

नागपूर जिल्ह्यामधील आमडी हिवरी गावात कोरोना विषयी लस घेण्यास प्रवृत्त करण्याकरिता महत्वाचा जनजागरण राबण्यात येत आहे.

इथल्या सरपंच सौ. शुभांगी राजु भोस्कर गट ग्रामपंचायत आमडी (हिवरी) चा वतीने लोकान आमध्ये संभ्रम दूर करण्याकरिता, घरोघरी फिरुन करोना लस का बर घ्यावी घ्या साठी जनजागरण करीत केले आहे…. त्यात गावाच्या काही लोकांन मध्ये संभ्रम निर्माण झाला त्याचे निराकरण करून, कोरोना लस घेण्यास प्रवृत्त करतान दिसत आहेत.

कोरोना वैक्सीन चे पात्र लाभार्ती ( ४५ वर्ष वयोगटा वरील सर्व लाभार्ती) ज्यांनी वैस्कसीनचा पहीला डोज घेतला नाही. अशा स्त्री,पुरुष सर्व लाभार्तिंची निवळ झाली आहे लोकांच्या दारी जाऊन सर्व शासन व प्रशांसणाचे कोरोना प्रथम श्रेणीचे कर्मचारी जनजागरण करताना दिसत आहे.

ह्या लाभार्तीना त्यांच घरी जाऊन वैक्सीन चे फायदे समजऊन त्यांना वैक्सीन घेण्यास प्रवृर्त करण्या करीता,उपसरपंच साहेब, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक मॅडम,जि.प.शाळा मुख्य अध्यापक मॅडम व शिक्षक गण आमडी (हिवरी), तलाठी आमडी, आरोग्य वैधकिय अधीकार आमडी, आरोग्य सेवक व सेविका आमडी (हिवर), आशा वर्कर आमडी( हिवरी) अंगनवाडी शिक्षीका व मदतनिश आमडी (हिवरी) ग्रामपंचायत कर्मचारी आमडी (हिवरी) उध्या दिनांक १७/५/०२१ दिवस सोमवार ला तातडीची सभा घेऊन, लोकांना लास घेण्यास प्रवृत्त करण्याकरिता व जनतेच्या मनातला गैरसमज दूर करण्याकरिता जन-जागरण करण्यास सभेच्या सभासदाना सुसज्ज करण्यात आले.

वेग-वेगळी ३टिम तय्यार करुन. वार्ड क्र. १ वार्ड क्र.२ वार्ड क्र.३ मध्ये जाऊन वैक्सीन चा पहिला डोज न झालेल्या व पहिला डोज घेऊन ४५ दिवस पुर्ण झालेल्या अशा  लाभार्तिंना वैक्सीन घेण्याकरीता मार्गदर्शन करुन प्रवृर्त करण्या करीता वरील सर्व पदाधिकारी,अधीकारी व कर्मचारी दिलेल्या माहितीनुसार जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे.

टिप:- सर्वांनी मास्क चा वापर व सोशल डिस्टंस चा पालन करावे.

माझा कुटुंब माझी जबादारी     घरी राहा सुरक्षित राहा सौ शुभांगी राजु भोस्कर (सरपंच आमडी.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या