आमदार ऍड. श्री.आशिष जयस्वाल यांच्या वाढदिवसा निमित्य,कोरोना प्रादुर्भाव लक्षात ठेऊन!टोपी,मास्क,दुपट्टा वाटप करून, वाढदिवस साजरा करण्यात आला.
रामटेक विधानसभा चे सतत १५ वर्ष राहिलेले व विध्यमन आमदार ऍड. श्री.आशिष जयस्वाल यांच्या वाढदिवसा निमित्य कोरोना प्रादुर्भाव लक्षात ठेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. कन्हान शहर मध्ये शिवसेना पक्षा तर्फ़े श्री वर्धराज पिल्ले (शिवसेना उपजिल्हा प्रमुख, नागपूर ग्रामीण) यांच्या अध्यक्षतेत वाढदिवस साजरा करण्यात आला. कोरोना प्रादुर्भाव लक्षात ठेऊन, व सामाजिक दुरीचे पालन करून वाढदिवस साध्या पदध्तीने साजरा करण्यात आला.
कोरोना च्या काळात जनतेला व कोरोना रुग्णांना वेळोवेळी काळजी घेणारे, त्यांना औषधी व मार्गदर्शन पुरवणारे अश्या, सर्वांच्ये आशा असणारे ‘आशा वर्कर’ यांना दुपट्टा, टोपी, व मास्क प्रदान करून मिष्ठान देऊन सत्कार देखील करण्यात आला.
कन्हान नगर परिषद कर्मचाऱ्यांना उन्हाळा लक्षात ठेऊन टोपी,मास्क वितरण करण्यात आले. तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य, ज्येष्ठ नागरिक बस पास घेतलेल्या शिबिरातील बस पास चे वितरण देखील करण्यात आले. तसेच कन्हान शहर मधील रोज च्या गुजरी बाजार मध्ये भाजीपाल्याच्या दुकान लावणारे / भाजी विक्रेते व खरेदी करते यांना , कोरोना विषयी जनजागरण करून, मास्क देखील वाटप करण्यात आले.
कन्हान नगर परिषद मधील प्रथम रांगेत असणारे कर्मचारी यांना उन्हाळा लक्षात ठेवता, टोपी,मास्क,दुपट्टे व मिठाई देऊन त्यांच्या कार्याला गौरविण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख उपस्तीथी
श्री.वर्धराज पिल्ले (उपजिल्हा प्रमुख,शिवसेना नागपूर ग्रामीण )
श्री डायनल शेंडे (उपाध्यक्ष, कन्हान न.प.)
नगर सेवक:- श्री. अनिल ठाकरे
श्री.छोटू राणे (कन्हान,शहर प्रमुख)
सौ. मनीषा चिखले (शिवसेना महिला कन्हान शहर प्रमुख)
माला शेंडे,वैशाली श्रीखंडे,पूजा सुगंधे, प्रेम रोडेकर, भारत पगारे ,चिंटू वाकुडकर,हरीश तिडके, शुभम येलमुले, बंटी हेटे , व समस्त शिवसेना कार्यकर्ते उपस्तिथ होते.


0 टिप्पण्या