पारशिवनी :- भागीमाहेरी ते करभानड रोड वर कोरडी औष्णिक केंद्रात पाणी पुरवठा होत असलेल्या पाटबंधारे विभागाचा मोठा पूल खूप दिवसापासन जीर्ण अवस्थेत होता. पूल कधीपण पळू शकत होता व पूल कोसळून पडल्यांनी मोठ्या प्रमाणात जान व माल चे नुकसान होण्याची दाट शक्यता होती.
ह्या पुला चे भूमिपुंजन आ.आशिष जैस्वाल यांच्या हस्ते खूप वर्षा अगोदर झाले होते त्या नंतर रामटेक विधानसभा मध्ये आ.रेड्डी निवडून आले व हे काम पुर्ण कण्यात आले नाही असे सांगीतले जात आहे, हे नाकारता येत नाही.
असे सांगितले जात आहे कि ह्या पुलाच्या भूमिपुंजन आ. आशिष जैस्वाल यांच्या हस्ते झाले होते पण…. पण रेड्डी हे आमदार निवडून आल्यानी, काम काही समोर वाढले नाही, पण रामटेक क्षेत्राचे आमदार आशिष जैस्वाल नव्यानी निवडून आले व थांबलेल्या कामाला गती दिली आले.
भागीमाहेरी ते करभानड पाटबंधारे पुलाचे काम सुरु करून, गावकरी जनतेने रामटेक क्षेत्राचे आमदार यांचे आभार मानले आहे.


0 टिप्पण्या