कन्हान-पिपरी मध्ये गजानन महाराज प्रकट दिवस साजरा करण्यात आला
हनुमान नगर येथे गजानन महाराजांचे पौराणीक मंदीर मध्ये शासनाचा दिशा निर्देशांचे पालन करूण कोव्हीड१९ रोगराई बचाव करीत,छोटे खाणी कार्यक्रम राबवित गजानन महारांचा प्रकट दिवस साजरा करण्यात आला.
प्रथम गजानन महाराचां मुर्तीचे स्नान करीत नवीन वस्त्र घालुन पुष्पगुच्छ माल्यार्पण करीत विधीवत पुजन करूण आरती गायनाचा कार्यक्रम करण्यात आला,तसेच भाविक भक्तांनी गजानन महाराजांचे दर्शन घेत दहीकाला ,बुंदी प्रसाद वितरीत करीत गजानन महाराचां प्रकट दिवस साजरा करण्यात आला.
ह्यावेळेस प्रामुख्याने उपस्थीत:-
गुंफात तिडके, गंगु तिवाडे,राखी महल्ले,मिरा वंजारी,पुष्पा भोंढे,वर्षा चनेकार,आरती तकीतकर,मनोहर पाठक,प्रशांत मसार,माधव काठोके,भुषण निंबाळकर, राहुल महल्ले,अशोक खंडाईत,कमल यादव,किशोर नांदुरकर,राधेश्याम ठाकरे,प्रकाश वंजारी,राजकुमार सोनी,दिपक तिवाडे,शरद दुधपचारे आदि भक्तानी दर्शन घेतले.


0 टिप्पण्या