सोसिअल मिडिया च्या, माध्यमाद्वारे सौचालाय विरोधात हिंदू धर्मावर तसेच कन्हान-पिपरी नगर परिषद वर अभद्र भाषेचा वापर
कन्हान ता.१२ :- कन्हान पिपरी नगर परिषद च्या माध्यमातून कन्हान शहर मध्ये होत असलेल्या सौचालय बांधकामचा विरोध करून हिंदू धर्माविषयी अभद्र भाषेचा वापर करण्यात आला. श्री नितीन रमेश उमरे यांनी social media वर हिंदू धर्माबद्दल व कन्हान-पिपरी नगर परिषद प्रशासन बद्दल अपमानजनक व अभद्र भाषेचा वापर करून समाजात अशांती निर्माण करण्या चे घृण कृत्य केले.
नितिन रमेश उमरे याच्या असल्या वागल्यानी हिंदू धर्मियांचे भावना दुखावल्या गेले आहे व नितिन रमेश उमरे अस्या प्रकारे लोकांना भडकवणे व लोकांची भावना दुखावेल असे कृत्य नेहमीच करीत असतो. या इसमावर या पूर्वीही पोलीस स्टेशन कन्हान येथे गुन्हे दाखल आहे असे सुत्रा द्वारे सांगितले जात आहे .
त्यासाठी कन्हान पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी कन्हान न.प. अध्यक्षा व शिवसेना पक्ष द्वारे निवेदन देण्यात आले. व लवकरात लवकर उचित कार्यवाही करण्यासाठी सांगण्यात आले. जर लवकरात कार्यवाही केली नाही तर आंदोलन करून असा सतर्कतेचा इशारा देण्यात आले.
प्रामुख्यानी उपस्तीथ:-
श्री. वर्धराज पिल्ले, उपजिल्हा प्रमुख,शिवसेना (ग्रामीण) कन्हान न.प.अध्यक्षा सौ.करूना आष्टनकर सौ.शुभांगी घोगले उपजिल्हा प्रमुख,महिला आघाडी (ग्रामीण) उपाध्यक्ष कन्हान न.प.:- डायलन शेंडे कन्हान शहर प्रमुख:- छोटू राणे कन्हान शहर प्रमुख (महिला आघाडी):- सौ. मनीषा चिखले
नगर सेवक:- अनिल ठाकरे,योगेंद्र रंगारी, मनीष भिवगडे,रेखा टोहने,पुष्पा कावळकर,
भारत पगारे,सोनु खान,प्रवीण गोडे,हरिष तिडके,चिंटू वाकुडकर,समशेर पुरवले,जोशीला ऊके,कोमल लांजेवार,इंदिरा कुर्मी, नीतू तिवारी,रजनिष मेश्राम,मंगेश धोटे, अभिलाषा जाधव, वैशाली थोरात,शारदा शेंडे,किरण गजभिये, अजय चव्हाण,मोंटू भोयर, प्रदीप गायकवाड, हर्षल तिवाडे, अमित भारद्वाज,रोशन चवरे,आकाश भगत,राहुल घाटे,राहुल खडसे,विक्रम तिवारी व समस्त शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्तीथ होते.


0 टिप्पण्या