Advertisement

श्री श्री फाउंडेशन तर्फे कोरोना रुग्णां साठी एम्ब्युलन्स प्रदान

श्री श्री फाउंडेशन तर्फे कोरोना रुग्णां साठी एम्ब्युलन्स प्रदान

कामठी प्रतिनिधी २७ मार्च-शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सर्व सुविधायुक्त ॲम्बुलन्स माजी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या शुभहस्ते आमदार टेकचंदजी सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामठी शहरातील एनजीओ अल्फिया चारीटेबल ट्रस्ट चे कोरोना वारियार मोहम्मद अर्षद यांना आज दुपारी प्रदान करण्यात आली,समाज कार्यात अग्रणी श्री श्री फाउंडेशन नागपुर च्या वतीने स्व वसंतराव गिरडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रदान करण्यात आलेल्या अंबुलन्सची चाबी चंद्रशेखर जी बावनकुळे यांनी कोरोना वारिअर मोहम्मद अर्षद यांना सोपविली.

यावेळी अजय अग्रवाल, अजय विजयवर्गी, लाला खंडेलवाल, रामजी शर्मा, उज्वल रायबोले,सुनील खानवाणी, राज हाडोती,राजा देशमुख,रमेश वैद्य,मंगेश यादव, विक्की बोंबले, पंकज वर्मा,कपिल गायधने,लक्की चावला, विजय कोंडुलवार,सुषमा शिलाम, प्रिती कुल्लरकर, निकुंज अग्रवाल,अजय पंचोली, प्रमोद वर्णम, सतीश जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते

प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,कामठी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या