नवीन कामठी पोलिस स्टेशन सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले
महिला समुपदेशन केंद्र आणि नविन कामठी पोलिस स्टेशन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजयजी मेंढे,
सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेशजी कन्नाके,
महिला समुपदेशन केंद्र च्या संचालिका शितलताई चौधरी,
सहाय्यक संचालिका संध्याताई रायबोले
प्रामुख्याने उपस्थित होत्या
यावेळी उपस्थित महिलांनी त्यांचे जीवनातील अनुभव सांगितले
प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,कामठी



0 टिप्पण्या