जिल्हा परिषद नागपुर स्वच्छ भारत मिशन व पाणी पुरवठा विभागाचे डिप्टी सिओ किवटे साहेब गट ग्राम पंचायत आमडी ला भेट दिली.आमडी – हिवरी गावातील पाणी टंचाई बाबत महीत घेतली ,स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संडास ची अपुरी कामे पुर्ण करण्याची सुचना दिली.आमडी उप आरोग्य केन्द्र आरोग्य सेविका उषा चव्हान यांनी
कोविड लसीकर करीता ६० वर्षा वरील व बल्डप्रेसर, सुगर असलेल्या वेक्तीला साटक आरोग्य केन्द्रात जाण्या करीत डवंडी द्वारे, आशा वर्कर द्वारे सुचना दिल्या बाबत किवटे साहेबांना महिती दिली.
आमडी शाळा दुरूस्ती सुरु असलेले कामाची पहाणी करतांना.आमडी अंगनवाडी दुरूस्ती चा कामाची पहाणी करतांना.आमडी वार्ड क्रमांक १,२ व ३ मध्ये पाईप लाईन दुरुस्ती पाईप लाईन वॉल ची दुरुस्ती चा कामाची पाहनी करतांना.
आमडी गावाला जलजिवन मिशन अंतर्गत नविन दोन बोरवेल एक नविन पाण्याची टाकी करीता जागा निशचीत करतांना,आमडी गावामध्ये २५/१५ अंतर्गत सुरु असलेल्या सिमेंन्ट रस्ता भुमिगत नालीचा कामाची पाहणी करतांन.
आमडी ग्राम पंचायत समोरील परीसर सिमेंन्टी करण करुण पारकींग ची जागा तय्यार करुन ग्राम पंचायत परिसर व ग्राम पंचायत सुशोभिकरणाचा कामाची पाहाणी करतांना. गट ग्राम पंचायत आमडी (हिवरी) गावा अंतर्गत विविध विकासाची कामे सुरु आहे या विकस कामाची पहाणी करतांना सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर.

आमडी गावाला लागुन नागपुर जबलपुर नॉशनल हायवे रोड वर सुरु असलेल्या फुट ब्रिज चा कामाची पाहाणी करतांन.
हिवरी -खैरी बिजेवाडा पांधान रस्त्याचे सुरु असलेल्या खडीकरणा चा कामाची पाहणी करतांना सरपंच, सचिव मोरे मॉडम ग्रा.प.सदस्य व अधीकारी. गट विकास अधिकारी पारशिवनी खाडे साहेब यांनी गट ग्राम पंचायत आमडी गावाला भेट दिली. या वेळी गावचा विकासा योजनेची महिती दिली.


0 टिप्पण्या