लोकडाऊन मुळे मातंग समाजानि उपजीविका कशी भागवावी हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या समोर
कोरोनाच्या प्रादुर्भाव मागील २०२० पासून सुरु असतांना आज मातंग समाजावर उपासमारीची वेळ अली आहे.
कोरोना च्या प्रादुर्भाव मुळे मातंग समाजाचे पारंपरिक वांजत्रीचे काम मागील एक वर्षांपासून मिळणे बंद आहे,व त्यांच्या घरातील महिला लोकडाऊन उघडल्यानंतर त्यांच्या बायका घरोघरी फिरून, नवीन भांडे देऊन व जुने कापळ घेऊन १५० वर्षाची असलेली पंरपंरा , चिंधी बाजारात शनिवार व रविवार ला हे जुने कपळे विकले जातात. परंतु लोकडाऊन मुळे त्यानि उपजिविका कशी भागवावी हा मोठा प्रश्न मातंग समाजासमोर उभा झाला आहे.
भाजप अनुसूचित जाती मोर्चा चे अध्यक्ष श्री राजेश हाथीबेड यांच्या नेतृत्वाखाली नागपूर महापौर श्री दयाशंकर तिवारी यांना निवेदन दिले.
यात मध्ये मंडळाचे अध्यक्ष श्री तुषार लारोकर ,महामंत्री राजु साळवे बंटी कोलते, राजेश नंदेश्वर, श्रीकांत माटे यांचा सहभाग होता.
प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,नागपूर


0 टिप्पण्या