कन्हान न.प. मध्ये शिवसेना पक्षाचा भगवा फडकला शिवसेना पक्षाचे डायनल शेंडे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यता आली.
कन्हान:- पारशिवनी तालुक्यातील कन्हान न.प. मध्ये १ वर्षानंतर दुसर्या उपाध्य्क्षाची निवड करण्यात आली आहे. ह्या अगोदर उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी होते. व ते कॉंग्रेस पक्षाचे होते. नुकतीच उपाध्यक्ष निवडणूक झाली शिवसेना पक्षाचे डायनल शेंडे याची निवड करण्यात आली. यांना तिन पक्षांनी मत दिले त्यात कॉंग्रेस, भाजप, व शिवसेना असे तीनही पक्ष मिळून सध्या कन्हान न.प. मध्ये सत्ता स्थापन झाली आहे.डायनल शेंडे यांना एकूण १७ मधून १२ मत पडले, व प्रतिद्वंदी विनय यादव ( प्रहर जनशक्ती ) यांना ५ मत पडले .कॉंग्रेस चे 2 , भाजप चे ६ तसेच शिवसेना पक्षाचे ४ मत नगर अध्यक्ष पकडून.खालील प्रमणे नगर सेवकांनी आपले मत व्यक्त केले,
शिवसेना पक्षाच्या नगर अध्यक्षा :- सौ.करुणा आस्टनकर शिवसेना पक्षाच्या नगर सेवक:-१)डायणाल शेंडे 2)अनिल ठाकरे ३)सौ.मोनिका पौनीकर भाजप पक्षा चे नगर सेवक :- १) राजेंद्र शेंद्रे,2)सौ.संगीता खोब्रागडे ३)सौ. वंदना कुरडकर ४) सौ. वर्षा लोंडे ५) सौ. अनिता पाटील ६) सौ. सुष्मा चोपकर कॉंग्रेस पक्षाचे नगर सेवक :- १)राजेश यादव 2)सौ,कल्पना नितनवरे
शिवसेना पक्षाचे थेट नगर अध्यक्ष निवडून आले आहे. एक वर्ष नंतर दुसऱ्यांदा उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आहे. पीठासीन अधिकारी पदी कन्हान न.प. च्या अध्यक्षा सौ.करुणा आस्टनकर विराजमान होत्या. सध्या कन्हान न.प. मध्ये तीन पक्ष मिळून सत्ता स्थापन केली आहे, तीन पक्षात शिवसेना,भाजप व कॉंग्रेस आहे.काही दिवसा अगोदर कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी याच्यावर अविश्वास प्रस्ताव बहुमतांनी पारित करण्यता आला होता.
ह्यावेळेस प्रामुख्यानी उपस्तीथ:-
नागपूर जिल्हा उपाध्यक्ष,शिवसेना (नागपूर ग्रामीण):- श्री वर्धराज पिल्ले कन्हान शिवसेना शहर प्रमुख:- छोटू राणे, उपजिल्हा प्रमुख( शिवसेना महिला आघाडी ):-सौ.शुभांगी घोगले, कन्हान शिवसेना शहर प्रमुख( महिला आघडी) सौ.मनीषा चिखले, भाजपचे तालुका प्रमुख (ता.पारशिवनी) श्री. अतुल हजारे, कन्हान शहर प्रमुख (भाजप) :- श्री. मनोहर पठक वरिष्ट शिवसैनिक मुर्लीधरजि येलुरे, सुनील पिल्ले,महावीर खंगार विशू गुप्त, हरिष तिडके,उमेश पौनीकर,समशेर पुरवले,लड्डू सय्यद,चिंटू वाकुडकर,अजय चव्हाण,योगराज अवसरे,समीर मेश्राम,अमित भारद्वाज,सोनू खान ,प्रदीप गायकवाड,कार्तिक पिल्ले, मोंटू,भोयर,रोषण चवरे,शारुख खान,सनी सिंह, मनीष सिंह,रवी गिरे,शिव कुरील,गोलू पिल्ले संजय शेंद्रे,शुभम येलमुले,विनीद पात्रे,सारिख शेख,विलाष शेंडे,हबीब शेख,अनिकेत उपासे, शिवसेना,भाजप व कॉंग्रेस तर्फे इत्यादी मान्यवर उपस्तीत



0 टिप्पण्या