शिवसेना कन्हान संघटने तर्फे शिवाजी नगर कन्हान येथे तिथी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी साजरी करण्यात आली.
शासनाचे आदेशाचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली .
प्रमुख उपस्तीथी :-
श्री वर्धराज पिल्ले,(शिवसेना उपजिल्हा प्रमुख,नागपूर ग्रामीण)
सौ. करून आष्टणकर(अध्यक्षा,कन्हान न.प.)
सौ. शुभांगी घोगले,(महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख,नागपूर ग्रामीण )
श्री. छोटू राणे (कन्हान शहर प्रमुख,शिवसेना )
सौ. मनीषा चिखले (महिला शहर प्रमुख,शिवसेना )
नगर सेवक :- अनिल ठाकरे,राजू शेंद्रे,
प्रेम रोडेकर,मुर्लीधर येलूर, कोमल लांजेवार,श्रीखंडे ताई,भारत पगारे,चिंटू वाकुडकर,सोनू खान ,उमेश अकोने,अजय चव्हाण,मेघराज लुंढेरे ,प्रदीप गायकवाड, भारत भावते , फुलचंद शिंदेकर,हरीश तिडके, सोमनाथ राणे,मयांक मेश्राम,अजय लोंढे,विक्रांत सोलंकी,योगेश उरकुडे,रणजित शिंदेकर,


0 टिप्पण्या