कन्हान शहर मध्ये शिवसेना पक्ष तर्फे दर वाडीत जाहीर विरोध करण्यात आले.
केंद्र सरकारच्या अतोनात दर वाढी मुळे जनतेचा व गोर गरीबांचा मोठ्या प्रमाणात संताप होत आहे. आज आपला देश काय तर संपूर्ण जग करोना सारख्या भयानक संसर्ग आजाराने त्रस्त आहे.अश्या परीस्तीठीत केंद्र सरकार सक्तीने दर वाढ करून संतापजनक परिस्तिथी निर्माण करीत आहे.
श्या परीष्टीठीला आढावा बसावा या साठी महाराष्ट्र सरकारच्य वतीने शिवसेना पक्षा तर्फे दरवाढी मुळे केंद्र सरकारच्या विरोधात प्रदर्शन करण्यात आले.
पेट्रोल,डिझल, गँस सिलेंडर दरवाढी विरोधात कन्हान शिवसेना तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून थे चक्रधर पेट्रोल पंप पर्यंत पायदळ चालून प्रदर्शन करण्यात आले.
चक्रधर पेट्रोल पंप वर पोहचून संपूर्ण इंधन भरणाऱ्या जनतेला लालीपोप देऊन पेट्रोल दर वाढीचा संकट सांगण्यात आले. केंद्र सरकारने जनतेला किती मोठा लालीपोप दिला. हे लालीपोप वाटून प्रदर्शन करून जनतेला अवगत करण्यात आले.
आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राज्य शासनाच्या अदेशनी हा विरोध मोठ्या संखेत केंद्राचा विरोध पेट्रोल,डिझल, गँस सिलेंडर दरवाढी चा विरोधात करण्यात आले.
प्रदर्शन मध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक व संतप्त नागरिक उपस्थीठ होते.
उपजिल्हा प्रमुख(नागपूर ग्रामीण):- वर्धराज पिल्ले,
कन्हान नगर अध्यक्षा:- सौ.करूना आष्टनकर
उपजिल्हा प्रमुख (नागपूर महिला आघाडी):- सौ.शुभांगी घोगले.
कन्हान शहर प्रमुख:- छोटू राणे
कन्हान महिला शहर प्रमुख :- सौ.मनीषा चिखले.
नगर सेवक:- डायनल शेंडे,अनिल ठाकरे,
प्रेम रोडेकर,मुरलीधर येलुरे ,दामोदर बंड,योगराज अवसरे,उमेश पौनीकर,चिंटू वाकुडकर, रविशंकर सिंग,मनीष सिंग,दीपक सिंग, अजय सिंग, दिवाकर बेलदार,मुकेश राय,विक्रांत कश्यप,राहुल यादव, अंकित कंगाली,रोहित वरखडे,सुरेश मोर्य,भारत पगारे,विनोद पात्रे,अश्विन बनते, रोषण चवरे,गोलू पिल्ले,सुनील पिल्ले,समशेर पुरवले,लहू,विलास शेंडे,आकाश भगत, बाबा शेख,विशाल तुटे, मयूर ठाकरे,दिनेश देशमुख,मोंटू भोयर,शाहरुख खान,रवी कुर्वे, निकेश शेंडे,अनिल चौरसिया,विजय वाघमारे,प्रकाश पात्रे तसेच मोठ्या प्रमाणात शिवसेना व संतप्त नागरिक प्रामुख्यान उपस्तीठ होते,


0 टिप्पण्या