Advertisement

आमदार श्री आशिष जयस्वाल रामटेक विधानसभा यांचा हस्ते संजय गांधी निराधार समितीचे पदाधीकारी नियुक्त

मा.आमदार श्री आशिष जयस्वाल रामटेक विधानसभा यांच्या हस्ते संजय गांधी निराधार समितीचा पदाधीकार्यांनची नियुक्ती

पत्र दि.२७ जानेवारी २०२१ ला देण्यात आले.

दिनांक १/२/२०२१ ला पारशिवनी तहसील कार्यालयात मा.तहसीलदार श्री वरूण जी साहारे साहेब,मा. नायब तहसीलदार आडे साहेब, शिवसेना तालुका प्रमुख परशिवनी राजु भोस्कर,यांचा हस्ते नव नियुक्त संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष श्री दिपक जी  शिवरकर, व समस्त संजय गांधी निराधार समिती च्या सदस्यांना पुष्प गुच्छा  देऊन शुभेच्छ देण्यात आले.

संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष श्री दिपक जी  शिवरकर,

समितीचे सदस्य:-

गजानन गजभिये,

सौ.रोहिणी निंबाळकर

भीमराव कळमकर

प्रेम भोंडेकर,

दिनेश आदेवार,

मंगेश बालगोटे

गोपाळ केळवदे

सचिन आमदे

उपस्तित नागपुर जिल्हा सरपंच संघटनेचे सरचिटनी व कांन्द्री सरपंच बलवंत जी पडोळे,परशिवनी सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जी दियेवार,पारशिवनी महीला सरपंच संघटने च्य अध्यक्ष व आमडी सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर, पारशिवनी शिवसेना शहर प्रमुख राहुल ढगे,पारशिवनी युवासेना शहर प्रमुख रोशन पिंपरामुळे शिवसेना पदाधिकारी व मान्यवर नागरीक उपस्तित होते.

प्रतिनिधी:- भारत पगारे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या