Advertisement

कोरोना-१९ संक्रमणाचा तीव्र फैलाव थांबविण्यासाठी,शासन व प्रशासनाने वेळीच उपाययोजना करावी.निवेदन कन्हान नगर-परिषद,कन्हान पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, कन्हान न.प. मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

नगराध्यक्ष करूणा आष्टणकर यांना निवेदन देण्यात आले.
कन्हान:- पिपरी शहरात कोरोणा कोव्हीड १९ संक्रमणाचा तीव्र गतीने फैलाव थांबविण्यासाठी,
शासन व प्रशासनाने वेळीच उपाययोजना करूण(रोकथांब) आळा घालावा.
निवेदन कन्हान नगर-परिषद,कन्हान पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, कन्हान न.प.मुख्याधिकारी ला देऊन,
सामाजिक कायकर्ते प्रशांत मसार यांचे कन्हान प्रशासनाला साकडे घालण्यात आले.
आपलाला माहीत असून कन्हान शहरामधे पुन्हा कोरोणा संक्रमणाचा तीव्र गतीने रोगराई फैलाव पसरलेला आहे.
ह्या मधे शाळेकरी मुले, मुली ,शिक्षक तसेच नागरीक गण ह्या कोरोणा संक्रमणाचा विळाख्यात अडकूण वेळीच औषधोउपचार तसेच शासन प्रशासनाचे दिशा निर्देश पालन न करता हलगर्जीपणा करीत कन्हान मध्ये सक्तीची निर्बंध लावण्यात यावा.

कन्हान शहर मध्ये अध्य्पही लोकांचा गैरसमज होऊन मोकळेपणाने, मास्क न लावता फिरत आहेत. मार्केट परिसर मध्ये खुलेआम लोक फिरतांना दिसत आहे,

इत्यादी बाबींचा विचार करून शासन व प्रशासन आपले कार्य सक्तीने करावे.
गावात साफ सफाई ला गती कमी सून केर कचरा चे विल्हेवाट लवकरात लवकर लाऊन,,,,
कीटक नाशकांचा वापर करण्या करिता इत्यादी…..!
ह्याबाबद नगरपरीषद प्रशासनाला अवगत करूणही किटकजन्य मारक औषधी फवारणी करण्यात येत नाही.

प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे पण आपला कामात निष्क्रीय आहे याबाबद पारशिवनी तालुका अधिकारी यांना पण कळविले पण मुकदर्शनाची भुमिकेत ठाम आहे.

शहरामधे आता गंभीर, जिवघेणा धोकादायक परिस्थीती निर्माण झाली आहे ह्याबाबद कन्हान येथील नगरपरीषद कार्यालय मधे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार व शहरवासी युवकांचा उपस्थीत सांगितले की,
कोरोना संक्रमणाचा फैलाव थांबविण्याकरीता विविध प्रकारचा उपाययोजना वेळीच राबवुन रोकथांब आळा घालावा ह्याबाबद भेट घेत चर्चा करीत,

निवेदन मुख्याधिकारी बन्नोरे,

,
प्राथमिक आरोग्य केन्द्र वैद्यकीय अधिकारी,

पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांना देण्यात आले

ह्यावेळेस प्रशांत वाघमारे,प्रशांत मसार, अमोल साकोरे ,सुनिल पिले,पकंज गजभिए,
कुंदन रामगुंडे,दिनेश नानवटकर ,चंदन मेश्राम,शिवशंकर भोयर, राजेश गजभिए ,
विपीन गोंडाणे, राजेश क्षत्रिय इत्यादी शहरवासी युवकगण उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या