Advertisement

पारशिवनी तालुक्यामधील केरडी गावातील युवकांनी शिवाजी महाराज जयंती,रक्तदान करून साजरी केली

पारशिवनी:-तालुक्यातील केरडी गावातील युवकांनी शिवाजी महाराज जयंती,
रक्तदान करून साजरी केली.

केरडी गावातील युवकांनी!शिवगर्जना युवक मंडळ च्या वतीने,

केरडी गावातील युवकांनी शिवाजी महाराज जयंती निमित्य मोठ्या प्रमाणात रक्तदान शिविरचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षा प्राध्यपिका सौ.नीता इटनकर प्रमुख अतिथी श्री. कैलाश खंडार,लेकुरवाळे,राहुल वानखेडे, व समस्त गावकरी उपस्तीथ होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खंडार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या