दिनांक 19/02/2021 ला वेगवेगळ्या ठिकाणी शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कांद्री(कन्हान)येथे दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कन्हान मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने शिवाजी नगर येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व प्रतिमेला माल्यार्पण करून, शिवाजी जयंती शांततेत पार पाडण्यात आली.
कन्हान मधील महिलांनी साजरी केले शिवाजी जयंती, शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करून शिवाजी जयंती साजरी करण्यात आली.
शिवगर्जना युवा प्रतिष्ठान मनसर तर्फे, दर वर्षी प्रमाने ह्या वर्षा पण Covid-19 चा प्रादुर्भाव लक्षात ठेऊन मनसर येथे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
शिवगर्जना युवा प्रतिष्ठान मनसर तर्फे, रक्तदान शिबीर घेण्यात आले…! रक्दान शिबीर मध्ये मोठ्या संखेत युवा वर्ग उपस्तीत असून, मोठ्या संखेत रक्तदान करण्यात आले. रक्तदान करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
प्रतिनिधी:-
विक्की धुर्वे,मनसर(नागपूर)


0 टिप्पण्या