Advertisement

कॉंग्रेस पक्षाचे,कन्हान न.प.चे उपाध्यक्ष श्री.योगेंद्र रंगारी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव बहुमतांनी पारित

कन्हान नगर परिषद चे उपाध्यक्ष श्री.योगेंद्र जीतुजी रंगारी यांच्या विरोधात १२ नगर सेवकांनी अविश्वास दाखऊन,
अविशवास प्रस्ताव बहुमतांनी पारित करण्यात आले.

कन्हान नगर परिषद मध्ये दिनांक १२/०२/२०२१ला विशेष सभा घेण्यात आली होती व
सभेचे पीठासीन अधिकारी कन्हान नगर परिषद च्या नगर अध्यक्षा सौ.करुणा आस्टनकर सभा अध्यक्ष पदी विराजमान होत्या.

विशेस सभा घेण्यात आली व उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांच्यावर अविश्वासात १२ मत पडले,
ह्या मध्ये 2 मत कॉंग्रेस पक्षाचे,६ मत भाजप चे,तसेच शिवसेना पक्षाचे नगर अध्यक्ष यांचे मत पकडून ४ मत टाकण्यात आले.
अविश्वासात एकूण =१२ मत टाकण्यात आले व बहुमतांनी अविश्वास प्रस्ताव पारित करण्यता आला.

१२ नगर सेवक यांच्या म्हण्ल्यानी, गाव विकासात अडथला निर्माण करणे ,
नगर सेवकांशी वर्तणूक बरोबर नाही,गाव विकासाच्या पातळीवर होणारा विकासाच्या कार्यात बाधा अन्ने इत्यादी,
बाबतीत नगर सेवकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली व
कॉंग्रेस पक्षा चे उपाध्यक्ष श्री. योगेंद्र जीतुजी रंगारी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तात बहुमतांनी पारित करण्यात आला.

खालील प्रमणे नगर सेवकांनी आपले मत अविश्वास प्रस्ताव करिता व्यक्त केले,
शिवसेना पक्षाच्या नगर अध्यक्षा :- सौ.करुणा आस्टनकर
शिवसेना पक्षाच्या नगर सेवक:-१)दायणाल शेंडे 2)अनिल ठाकरे ३)सौ.मोनिका पौनीकर
भाजप पक्षा चे नगर सेवक :- १) राजेंद्र शेंद्रे,2)सौ.संगीता खोब्रागडे ३)सौ. वंदना कुरडकर ४) सौ. वर्षा लोंडे
५) सौ. अनिता पाटील ६) सौ. सुष्मा चोपकर

कॉंग्रेस पक्षाचे नगर सेवक :- १)राजेश यादव 2)सौ,कल्पना नितनवरे
सभेचा स्थान कन्हान नगर परिषद सभागृह ठेवण्यात आले व दिनांक १२/०२/२०२१ दिवस शुक्रवार असून,
सभेचा वेळ साकाळी ११:०० वाजता चा होता.

ह्या वेळेस प्रामुख्याने उपस्थित

नागपूर जिल्हा उपाध्यक्ष,शिवसेना (नागपूर ग्रामीण):- श्री वर्धराज पिल्ले
कन्हान शिवसेना शहर प्रमुख:- छोटू राणे,
उपजिल्हा प्रमुख( शिवसेना महिला आघाडी ):-सौ.शुभांगी घोगले,
कन्हान शिवसेना शहर प्रमुख( महिला आघडी) सौ.मनीषा चिखले,
भाजपचे तालुका प्रमुख (ता.पारशिवनी) श्री.अतुल हजारे,
कन्हान शहर प्रमुख (भाजप) :- श्री. मनोहर पठक
वरिष्ट शिवसैनिक मुर्लीधरजि येलुरे, सुनील पिल्ले
तालुका प्रसिद्धी प्रमुख,शिवसेना (पारशिवनी ):-भारत पगारे

विशू गुप्त, हरिष तिडके,उमेश पौनीकर,समशेर पुरवले,लड्डू सय्यद,चिंटू वाकुडकर,अजय चव्हाण,योगराज अवसरे,
समीर मेश्राम,अमित भारद्वाज,सोनू खान ,प्रदीप गायकवाड,कार्तिक पिल्ले,मोंटू भोयर,
रोषण चवरे,शारुख खान,सनी सिंह,मनीष सिंह,रवी गिरे,शिव कुरील,गोलू पिल्ले संजय शेंद्रे,शुभम येलमुले,विनीद पात्रे,
सारिख शेख,विलाष शेंडे,हबीब शेख,अनिकेत उपासे, शिवसेना,भाजप व कॉंग्रेस तर्फे इत्यादी मान्यवर उपस्तीत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या