कन्हान पिपरी शहरामधे नगरपरिषद हद्दीत रिक्त असलेला जागेवर सार्वजनिक सुलभ शौचालय बांधकाम निर्माण करावे कन्हान पिपरी नवयुवक संघर्ष समिती यांची नगरपरीषद शासन प्रशासन ला मागणी
कन्हान ग्रामपंचायत चे रूपांतर कित्येक वर्षापासन नगरपरीषद मधे होवुन आजपर्यंत सार्वजनिक सुलभ शौचायल बांधकाम निर्माण झालेल नाही.
तालुक्यातील सर्वात मोठी नगरपरीषद असून या शहरामधे मुख्य स्थायी बाजारपेठ असून असंख्य नांगरीकांचे आवागमण वर्दळीचे मुख्य ठिकाण आहे.
सार्वजनिक सुलभ शौचालय शहरात व्हावे म्हणुन विविध पक्षाचा संघटाने,नेत्यांनी,पत्रकार बांधवांनी समाजसेवकांनी,
जेष्ठ नांगरीकांनी ह्या ज्वलंत समस्येबाबद लेखी निवेदन देवुन मागणी जणआंदोलन करण्यात आले .
आता कन्हान नगरपरीषदला सार्वजनिक सुलभ शौचालय बांधकाम करण्याकरीता निधी (फंड) उपलब्ध झाला आहे.
ह्यासाठी नगरपरीषद हद्दीत विविध ठिकाणी रिक्त जागा उपलब्ध आहेत शासनाचा निधी फंड परत न जाता जर गांधी चौक येथील जुणी ओसाड पडलेली कोंडवाडाची जागा आता रिक्त आहे.
ह्या ठिकाणी सार्वजनिक सुलभ शौचालयाचे बांधकाम केल्यास,
नांगरीकांना सोयीस्कर जणहितार्थ सार्थ हाईल अशी लेखी व तोंडी मागणी नगराध्यक्ष करूणा आष्टणकर,मुख्यधिकारी बन्नारे यांना नवयुवक संघर्ष समीतीचे,
प्रशांत बाजीराव मसार, अमोल साकोरे,सुनिल पिले, प्रदीप बावणे,अजय चव्हान,नितीन मेश्राम, वृषभ बावणकर, भारत पगारे,विलास शेंडे, विपीन गोंडाणे,
दिपक तिवाडे, चंदन मेश्राम,पकंज गजभिए,गणेश भालेकर, कुंदन रामगुडे,शिवशंकर भोयर,सोनु मसराम आदी पदाधिकारी उपस्थीत होते.


0 टिप्पण्या