पारशिवनी:- कन्हान शिवसेना च्या वतीने नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. तसेच शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश देखील करण्यात आले.
कन्हान शिवसेना पदाधिकारी यांनी नियुक्तीची सभा घेऊन संघटनात्मक दृष्टीने व पक्षाचे हात बळकट करण्याकरिता
उपजिल्हाप्रमुख(नागपूर ग्रामीण ):- वर्धराज पिल्ले तालुका प्रमुख:- राजू भोस्कर कन्हान नगर अध्यक्षा:- सौ करुना आस्टनकर तालुका प्रसिद्धी प्रमुख:- भारत पगारे व तसेच नगरातील वरिष्ट शिवसैनिक प्रभाकरजी बावणे व नगर सेवक अनिल ठाकरे, डायनल शेंडे. यांच्या नेतृत्वात सभा घेण्यात आली.

कन्हान शहरचे मागील शहर प्रमुख महेश खवले यांची पदोन्नति करण्यात आली व नवीन कन्हान शहर प्रमुख छोटू राणे यांची सर्वासम्मातिने नियुक्तिला मान्यता देण्यात आली.
कन्हान मध्ये नवनवीन कार्यकर्त्यांचे जाहीर प्रवेश करण्यात आले. वर्धराज पिल्ले यांनी शिवसेना कार्य कर्त्यांना संबोधन करून पक्ष बांधणीचा गुरुमंत्र दिला. पक्ष बांधणीकरिता वैचारिक बाजू मांडण्यात आली.
जाहीर प्रवेश कर्ते:- प्रवीण गोडे, मनोज बैठवार, शमशेर पुरवले, चिंटू वाकुडकर, अमित भारदवाज, इत्यादी मान्यवरांचे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आले.
भारत पगारे,विसू गुप्ता,कैलास खंडार,समीर मेश्राम,चिंटू वाकुडकर,प्रवीण गोडे,गज्जू बल्लारे,शुभम यलमुले,अमित भारद्वाज,हरिष तिडके,नेहेतेशाम,सैय्यद, बंटी हेटे, रुपेश सातपुते, पुरुषोत्तम येणेकर, सचिन नांदुरकर ,प्रकाश तिवारी,अजय चव्हाण,अभिलाष पिल्ले,छोटू राणे,सचिन सहारे,शारुख खान,पावन भोयर,राकेश एमकर,आकाश भगत ,मनोज तिवाडे ,अशपाख शेख,हर्षल तिवाडे,नितीन ढोले, रिजवान खान,दिलीप कैथवास,पंकज हांडे,हबीब शेख, विनोद पात्रे, सोनू खानं . इत्यादी मान्यवर उपस्तिथ होते .




0 टिप्पण्या