कन्हान:- कन्हान मधील कुलदीप सभागृह मध्ये शिवसेना पक्ष तर्फे कन्हान मध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य, नेत्र तपासणी व शस्त्र क्रिया शिविर, आधार कार्ड शिविर, ज्येष्ठ नागरिक बस पास शिविर,
वाहन परवाना शिविर तसेच महिला हल्दी कुंकू व महिला सांस्कृतिक कार्यक्रम व भोजन चा कार्यक्रम करण्यात आले.
शिवसेना पक्ष प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य कन्हान शहर मध्ये विविध कार्यक्रमाचे शिविर राबविन्यत आले.प्रमुख पाहुने:- सांसद कृपालजि तुमाने, रेवती ताई तुमाने, आमदार आशीषजी जैसवाल, पल्लवी ताई जैस्वाल, महिला जिल्हा प्रमुख, वंदना ताई लोनकर, अंजुषाताई बोधनकर, पारशिवनी तालुका प्रमुख राजू भोस्कर,
१) नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिविर :- ५० ज्येष्ट नागरिक तसेच गरजू व गरीबा जनतेचे नेत्र तपासणी करुन, माहोरे हॉस्पिटल, कामठी यांच्या सहकार्यानी महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत शिविर राबविण्यात आले.
२) ज्येष्ठ नागरिक बस पास शिविर:- ज्येष्ठ नागरिक करीता महाराष्ट्र शासकीय बस पास योजना अंतर्गत ६५ वर्षा वरिल ज्येष्ठ नागरिकांचे बस पास शिविर राबविन्यत आले. व ५० पासेस तयार करण्यात आले.
३) आधार कार्ड शिविर:- नविन आधार कार्ड तयार करण्यात आले व आधार कार्ड मध्ये दुरुस्ती मोहिम सुद्धा राबविन्यत आली. नीवींन ४० आधार कार्ड प्रकिर्येत पूर्ण करण्यात आले.
४) मोटर वाहन परवाना :- १०० दुचाकी व चारचाकी वाहन ‘लर्निग परवाना’ नोंदणी करण्यात आली.
५) राशन कार्ड वितरण:- कोरोना संचार बंधित नविन रेशन कार्ड तयार करुण, १३५ नविन रेशन कार्ड वाटप करण्यात आले. आमदार आशिष जैस्वाल यांच्या हस्ते रेशन कार्ड वाटप करण्यात आला .
६) महिला हल्दी कुंकू व महिला सांस्कृतिक कार्यक्रम:- मकर संक्रांति चे अवचित्य साधून हल्दी-कुंकुचे कार्यक्रम व महिला सांस्कृतिक कार्यक्रम राबविन्यत आले. व वान वाटप करण्यात आले.
७) भोजन चा कार्यक्रम:- शहर मधील शिविर कार्यक्रम मध्ये सहभागी झालेल्या नागरिकां करीता भोजन कार्यक्रम आयोजन करण्यात आले,
तसेचकन्हान,कान्द्री,खदान, मधील असंख्य नागरिकांनी शिवसेना पक्षात प्रवेष घेतला.
कार्यक्रमाचे आयोजक :-
उपजिल्हा प्रमुख नागपुर,ग्रामीण वर्धराजजी पिल्ले,
कन्हान नगरअध्यक्ष सौ.करुना ताई आस्टनकर,
डायनल शेंडे, सौ. मोनिका पौनिकर, श्री अनिल ठाकरे, शुभांगी घोगले, छोटू राणे, मनीषा चिखले, बच्चू अग्रवाल,
पीडी जैसवाल, मुर्लिधरजी येलुरे, प्रेम रोडेकर, प्रभाकर बावने, गजानन गजभिये, चन्द्रकुमार चौकसे, मीरा डांगे, पुष्पा पिल्ले,
भारत पगारे, सुनील पिल्ले, मनोज पोटभरे, दामोदर बंड, महावीर खंगारे, सोनू खान ,शारुख खान,राहुल ढगे,विजय दारोड, मंगल शेंडे,अनिल चौरसिया, अमित भारद्वाज, हरिष तिड़के, योगराज अवसरे, अजय चव्हाण, संजय शेंद्रे, चिंटू वाकुलकर, शुभम येलमुले, कार्तिक पिल्ले, शिव कुरील, प्रवीन गोडे,सुधाकर जुनघरे, मोंटू भोयर,निक्कू पिल्ले, गोलू पिल्ले, उमेश अकोने, निलेश चवरे,पवन पिल्ले,गज्जू बल्लारे, मुकुंद उमरजकर, इत्तेश्याम सय्यद, विशु गुप्ता,प्रदीप गायकवाड, प्रकाश तिवारी, समशेर पुरवले, दीपक सिंह, मनीष सिंह,अजित सिंह, सनी सिंह,रवि गिरी,दीपक शेयारकर,
माला शेंडे,वैशाली थोरात, दुर्गा कोचे,शारदा शेंडे,कोमल लांजेवार, वैशाली पोहनिकर, वैशाली श्रीखंडे, लीना हारोड़े, शालिनी समरित, ममता चव्हान, ममता दास, कुंदा मोटघरे,बबली छानिकर, आशा धुरिया,नीतू तिवारी, इंदिरा कुर्मी, आरती चेर, शारदा शेंडे, विशाल सोनी, त्रिभुवन सिंह, राजू राजपूत, अनूप भूते,जीतेन्द्र चव्हान, अशोक मेश्राम,धीरज देवांगन, विलास लिलारे,
प्रतिनिधी:- भारत पगारे






0 टिप्पण्या