आमडी:- आमडी ग्रामपंचायत कार्यालया मध्ये आमडी गावती महिलांचा हळदीकुंकु चा कार्यक्रमा घेण्यात आला.
या निमित्यानी महीलांचे आर्थिक उत्पन्न वाडवीण्याचा द्रुष्टीने व महिला क्षश्क्मीकरण करण्याचा उद्देशाने
सरपंच सौ.शुभांगी राजु भोस्कर यांचा अध्यक्षते मध्ये परशिवनी तालुका बचत गट अधीकारी शुक्ला यांचा मार्गदर्शनाखाली ग्रा.प.कार्यालय येथे महिला बचत गटाचे कार्यशाळा घेतली.
या अनुसंगाने महिला बचत गटाचे फायदे व शासनाकडुन मिळनारे अनुदान व सब्सिडी याची माहिती देण्यात आली.
तसेच शेतीमधे अधीक जास्त उत्पन्न कस घेता येईल या करीता शेती शाळा मार्गदर्शनाचा कार्यक्रम या निमीत्यानी घेण्यात आले.
या शेती शाळेली पारशिवनी तालुका कृषी अधीकारी वाघ साहेब यांनी मार्गदर्शन केल.
सरपंच सौ.शुभांगी राजु भोस्कर यांचा अध्यक्षते मध्ये उपस्तित ग्रामपंचायत सदस्य, सचीव मोरे मॅडम व गावातील मान्यवर महिला व नागरीक उपस्तिथ होते.
प्रतिनिधी भारत पगारे


0 टिप्पण्या