नागपूर/कन्हान:- केंद्र सरकार ने आणलेल्या शेतकरीविरोधी काळ्या कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या भारतबंद ला . महाविकास आघाडीचा पाठिंबा समर्थन तसेच वेगवेगळ्या संघटना व पक्षाचा पाठिंबा.
शेतकरी विरोधी हे विधेयक काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी कन्हान काँग्रेस तर्फे
धरना आंदोलन देण्यात आले शेतकरी विरोधी विधेयक रद्द करण्याच्या मागण्या दिवसेंदिवस जोर धरत आहेत.

महाराष्ट्र मध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची सरकार आहे. महाविकास आघाडीचे सरकार असून… केंद्र सरकारने नव्यानं पारित केल्या कृषी विध्येयकात. भारत बंद चा समर्थानात वेग्वेगळ्या संस्थांनी पाठिंबा दिला.

महाराष्ट्र चे मुख्यमंत्री श्री उध्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनातून असे व्यक्त केले कि जानते वर कुठल्या प्रकारची बंधने न लावता
कसला विचार करता ? अमेझॉन वर स्वस्तात स्वस्त वस्तू..! फक्त एक क्लिक करा

शेतकरी विरोधी नवीन कृषी कायद्याला रद्द करण्यासाठी देश व्यापी भारत बंद पुकारला असता
स्वेच्छेने समर्थन करून देशाचा पोशिंदा शेतकरी ला मदत करा. असे आव्हान देखील करण्यात ते होते.








0 टिप्पण्या